भाजप प्रवेशाच्या चर्चांना राजन तेलींकडून पूर्णविराम, मतदारसंघातील कामांसाठी बावनकुळेंची भेट घेतल्याची माहिती
Rajan Teli put a stop to BJP entry talks, informed that he met Bawankule for constituency work
Jan 11, 2025, 06:35 PM ISTमविआत जागावाटपावरुन भडका! उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला इशारा, 'लक्षात ठेवा की....'
MVA Seat Sharing: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) विदर्भातील तिढ्याच्या जागांवर अडून बसल्याची सूत्रांची माहिती आहे. नाना पटोलेंच्या भूमिकेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची चर्चा आहे.
Oct 18, 2024, 06:42 PM IST
उद्धव ठाकरेंची मोठी राजकीय खेळी! नारायण राणेंना दिला धक्का, कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश
Rajan Teli joins Uddhav Thackeray Shivsena: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाला (BJP) मोठा धक्का दिला आहे. नारायण राणेंचे (Narayan Rane) कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजन तेली (Rajan Teli) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला.
Oct 18, 2024, 05:54 PM IST
माजी आमदार राजन तेली आज स्वगृही परतणार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार
Former MLA Rajan Teli will join the party today in the presence of Uddhav Thackeray
Oct 18, 2024, 09:00 AM ISTPolitics | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत ठिणगी? दीपक केसरकरांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
Maharashtra Politics Rajan Teli Allegation on Deepak Kesarkar
Jul 16, 2024, 09:55 PM ISTसिंधुदुर्ग | पात्रता नव्हती म्हणून केसरकरांना मंत्रिपद दिलं नाही - राजन तेली
MLA Dipak Kesarkar And BJP Leader Rajan Teli On Ministry Post
Nov 1, 2020, 07:45 PM IST'मी योग्य नव्हतो तर सेनेनं मुख्यमंत्री का केलं होतं?'
सावंतवाडीमध्ये दीपक केसरकार यांच्यासमोर भाजपचे राज्य चिटणीस आणि बंडखोर नेते राजन तेलींचं आव्हान आहे
Oct 19, 2019, 05:58 PM ISTनितेश राणेंनी फेटाळले प्रथमेश तेलींवरच्या हल्ल्याचे आरोप
Jan 18, 2017, 08:15 PM ISTराजन तेलींच्या मुलावर प्राणघातक हल्ला, राणेंकडे संशयाची सुई
राजन तेलींच्या मुलावर प्राणघातक हल्ला, राणेंकडे संशयाची सुई
Jan 18, 2017, 07:39 PM ISTराजन तेलींच्या मुलावर प्राणघातक हल्ला, राणेंकडे संशयाची सुई
भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या मुलावर दादर रेल्वे स्टेशनवर प्राणघातक हल्ला झालाय. या हल्ल्यामागे नितेश राणेंचा हात असल्याचा आरोप तेलींनी केलाय.
Jan 18, 2017, 06:43 PM ISTसावंतवाडीतून भाजपक़डून राजन तेली रिंगणात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2014, 01:23 PM ISTराजन तेलींवर राणेंचा हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2014, 10:00 AM ISTआम्ही कंपनीचे एम्प्लॉईज नाही; नितेश राणेंना प्रत्यूत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 08:55 PM ISTआम्ही कंपनीचे एम्प्लॉईज नाही; नितेश राणेंना प्रत्यूत्तर
‘आम्ही कुठल्याही कंपनीचे एम्प्लॉईज नाही...’ असं म्हणत नाराज जिल्हा पदाधिकारी आणि माजी आमदार राजन तेली आणि काका कुडाळकर यांनी राणे मंडळींना जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला पत्र लिहून दुखावलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय.
Jul 3, 2014, 08:13 PM IST