मित्रांनी कोल्ड ड्रींकमधून नशा देऊन केला बलात्कार
दिल्लीत पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. एका महिलेला मित्रांनी कोल्डड्रींग दिले. मात्र, त्यामध्ये मादक पदार्थ टाकला. ती महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिच्याच मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला.
Jul 5, 2013, 12:58 PM ISTनातेवाईकांनीच केला ८ वर्षांचा मनोरुग्ण मुलीवर बलात्कार!
८ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची खळबळ जनक घटना अहमदनगर मध्ये घडली आहे .
Jun 30, 2013, 08:34 PM ISTअपहरण, रेप आणि खून करणाऱ्या दोघांना फाशीची शिक्षा!
एका १९ वर्षाच्या युवतीचे अपहरण, रेप आणि खून करण्याच्या आरोपाखाली २ आरोपींना नागपूरच्या सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा ठोठावली. अमर सिंह ठाकूर आणि राकेश कांबळे ही या प्रकरणातील आरोपींची नावे असून नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यातील लोणार गावात ही घटना घडली होती.
Jun 28, 2013, 07:08 PM ISTपिझ्झा देण्याचा बहाणाकरून बलात्काराचा प्रयत्न
तुम्ही बाहेरून जेवणाची ऑडर केलेय. तर सावधान! कारण मुंबईत एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. पिझ्झा देण्याचा बहाणाकरून एका अल्पवयीन मुलाने २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना वरळीत येथे काल घडली.
Jun 27, 2013, 09:00 AM ISTनऊ वर्ष सावत्र मुलीवर पित्याकडून बलात्कार
आपल्या सावत्र मुलीवर गेली नऊ वर्ष पोलीस काँस्टेबल बलात्कार करीत असल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. पोलीस असणाऱ्या तिच्या वडिलांना पोलिसांनी अटक केलेय.
Jun 26, 2013, 11:55 AM ISTबापाने मुलीवर केला बलात्कार, मुलीने केला त्याचा शिरच्छेद!
आदिवासी पाड्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. पित्यानेच रात्रभर मुलीवर बलात्कार केल्यानंतर सकाळी मुलीने वडिलांचा शिरच्छेद केला. १८ वर्षांच्या या मुलीने आपल्या कुटुंबाला या संदर्भात माहिती दिली.
Jun 17, 2013, 09:25 PM ISTसर्वात जलद निकाल : फाशीची शिक्षा
नवी मुंबईत चिमुरडीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी दत्तात्रय रोकडे याला फाशी सुनावण्यात आलीय. ठाणे न्यायालयानं हा निकाल सुनावलाय. महत्त्वाचं म्हणजे, केवळ दोन महिन्यातच खटल्याचा निकाल लागलाय.
Jun 7, 2013, 05:26 PM ISTमुलीचं अपहरण आणि बलात्कार करून MMS बनवला!
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंडका भागातील एका २१ वर्षीय मुलीचं अपहरण करून मुलाने तिच्याशी जबरदस्तीने लग्न केलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
Jun 6, 2013, 04:45 PM ISTनयना पुजारीच्या हत्याऱ्याला अखेर अटक!
२००९ साली पुण्यातल्या नयना पुजारी सामुहीक बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी योगेश राऊतला गुन्हे शाखेने नगर जिल्ह्यातून अटक केलीय.
May 31, 2013, 01:30 PM ISTआधी प्रेम...लग्नाचं आमिषानंतर देह विक्री!
राजधानीमध्ये नागालॅंडमधील एका तरूणीवर मुलगा आणि वडिलांनी बलात्कार केला. त्यानंतर तिला देह विक्री करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक बात पुढे आली आहे. मात्र, त्याआधी प्रेमाच्या राळ्यात ओढून तिला लग्नाचं आमिष दाखविले गेले होते.
May 23, 2013, 03:29 PM ISTगुंगीचं औषध देऊन तरुणीवर दोनदा बलात्कार
घरकाम मिळवून देतो, असं आमिष दाखवत १८ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आलाय.
May 18, 2013, 04:06 PM ISTविद्यार्थींनीवर शिक्षकाचा तब्बल दीड महिना बलात्कार
हरियाणातील जिंद जिल्ह्यात एका अल्पवयीन विद्यार्थींनीसोबत बलात्काराची घटना समोर आली आहे.
May 18, 2013, 11:54 AM ISTजेलमध्ये दोन महिलांवर बलात्कार
महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता तर महिला जेलमध्येही सुरक्षिक नसल्याचे समोर आलं आहे.
May 15, 2013, 02:37 PM ISTविवाहीत बहीणीवर सख्या भावानेच केला बलात्कार
आपल्या सख्या भावाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करायला गेलेल्या तरूणीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने युवतीने रागाच्या भरात आत्महत्या केली.
May 9, 2013, 03:34 PM ISTब्लू फिल्म दाखवून मुलांचे लैंगिक शोषण!
राजधानी दिल्लीत २ मुलांवर कथित यौन शौषण आणि अश्लिल व्हिडिओ पाहण्यासाठी दबाव टाकणाऱ्या एका ६२ वर्षीय व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.
May 8, 2013, 04:39 PM IST