पुन्हा ढवळून निघाली दिल्ली; नागरिक रस्त्यावर
दिल्लीत पाच वर्षांच्या मुलीवर झालेल्या अमानुष बलात्कारानंतर संतप्त नागरीक रस्त्यावर उतरलेत. पोलीस मुख्यालयावर जोरदार निदर्शनं सुरू आहेत.
Apr 20, 2013, 03:09 PM ISTचिमुरडीवर पाशवी बलात्कार : आरोपीला बिहारमधून अटक
एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी बलात्काराच्या घटनेनं राजधानी दिल्ली पुन्हा एकदा ढवळून निघालीय. या चिमुरडीची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मनोजकुमार या नराधमाला अटक करण्यात आलीय.
Apr 20, 2013, 10:29 AM ISTबलात्कार ....अन् तिचं बालपणचं हरवलं....
मी पिंकी.... तुम्ही मला गुड्डी, डॉली, स्वीटी, मुन्नी काहीही म्हणू शकता..... कारण तुमच्या सगळ्यांच्या घरात अशाच लाडाच्या नावानं मला हाक मारता
Apr 19, 2013, 10:54 PM ISTपाच वर्षांच्या चिमुरडीला ४० तास कोंडून बलात्कार
दिल्लीमध्ये आणखी एक बलात्काराची घटना समोर आलीय. गांधीनगर परिसरात अवघ्या पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून झाल्याची घटना घडलीय.
Apr 19, 2013, 02:44 PM ISTदहावीच्या मुलीवर नराधम बापानंच केला बलात्कार!
नाशिकमध्ये एका नराधम पित्यानं आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. गेल्या चार महिन्यांपासून पीडित मुलगी आपल्या पित्याच्याच अत्याचाराला बळी पडत होती.
Apr 13, 2013, 10:18 AM ISTमाने सरेंडर होण्यापूर्वी...
बलात्काराचे आरोप झाल्यानंतर अखेर लक्ष्मण माने अखेर पोलिसांना शरण आले....सरेंडर होण्यापूर्वी माने यांनी झी २४तासवर आपली बाजू मांडलीय...या सगळ्या प्रकरणावर माने यांचं काय म्हणणं आहे?
Apr 8, 2013, 11:54 PM ISTलक्ष्मण माने अखेर पोलिसांना शरण
बलात्काराचे आरोप झालेले उपराकार लक्ष्मण माने अखेर पोलिसांना शरण आले आहेत. तब्बल पंधरा दिवसांनंतर माने सातारा पोलिसांसमोर शरण आले आहेत. आपण फरार नव्हतोच असा अजब दावा मानेंनी केला आहे.
Apr 8, 2013, 04:36 PM ISTबलात्कार करणाऱ्याला पीडितेनंच जिवंत जाळलं!
सरकार देशातील महिलांना सुरक्षित वातावरण तयार करण्याचा प्रयत्नात असताना बिहारमधील एका महिलेने रणरागिणी होत आपल्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाला धडा शिकवला आहे. या महिलेने नराधमाला जीवंत जाळण्याचा प्रकार घडला आहे.
Apr 3, 2013, 09:08 PM IST`उपराकार` लक्ष्मण माने फरार, बलात्काराचे आरोप
शारदाबाई आश्रम शाळेचे कार्याध्यक्ष उपराकार लक्ष्मण माने यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर आणखी दोन महिलांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
Mar 28, 2013, 10:36 AM ISTमुलीचा सख्ख्या भावावर बलात्काराचा आरोप!
१२ वीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपल्याच सख्ख्या भावावर बलात्काराचा आरोप केला आहे. पतौडीच्या पोलीस स्टेशनमध्ये तिने आपल्या भावावविरोधात तक्रार दाखल केली आहे. या शिवाय आपल्या मुख्याध्यापकांवरही लैंगिक शोषणाचा आरोप तिने केला आहे.
Mar 27, 2013, 04:07 PM ISTभाचीचा बलात्कारनंतर खून, मामाला फाशी
भाचीचा बलात्कार करून खून करणा-या मामाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलीय. सदाशिव कांबळे असं या आरोपीचं नाव असून सदाशिवला सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलीय. आरोपी सदाशिवला खून प्रकरणी फाशी आणि बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.
Mar 26, 2013, 06:26 PM ISTमाजी आमदार लक्ष्मण मानेंवर बलात्काराचा गुन्हा
`उपरा` या गाजलेल्या कादंबरीचे लेखक आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायमस्वरूपी स्वयंपाकीण म्हणून घेतो असे सांगून वारंवार बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने केली आहे. या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Mar 26, 2013, 12:21 PM ISTप्राध्यापकानेच केला विद्यार्थींनीवर अनेकदा बलात्कार
शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना कल्याणमध्ये घटलीय. एका महाविद्यालयात शिकणा-या तरूणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर सतत बलात्कार करणा-या नराधम प्राध्यापकाला पोलिसांनी अटक केली.
Mar 23, 2013, 11:24 PM ISTबलात्कार-हत्या : आश्रमशाळेच्या संचालकाला फाशी!
पनवेल-कळंबोली येथील आश्रमशाळेतील गतीमंद मुलीवर बलात्कार प्रकरणी आज विशेष न्यायालयानं शिक्षा सुनावण्यात आलीय.
Mar 21, 2013, 02:25 PM ISTसायकलस्वार परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार
मध्यप्रदेशातल्या दातियामध्ये स्वित्झर्लंडच्या महिलेवर शुक्रवारी रात्री सात जणांनी रात्री सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय.
Mar 16, 2013, 02:25 PM IST