मनसे कार्यकर्त्याचे दुष्कृत्य, अल्पवयीन मुलीवर बलात्कार
मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. विक्रोळीत मनसेच्या कार्यकर्त्याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समजते आहे.
Dec 7, 2012, 05:07 PM IST७० वर्षीय महिलेवर बलात्कार, वासनांध तरूणाचे दुष्कृत्य
महिलांवरील अत्याचारा दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळे कायदा अस्तिवात आहे की नाही, असा प्रश्न आज विचारला जातोय.
Dec 6, 2012, 11:46 AM IST१३ वर्षांच्या मुलीचे वडील, भाऊ, काकाकडून लैंगिक शोषण
उत्तर केरळमध्ये संताप जनक घटना घडलेय. धर्मडोमजवळच्या गावात एका १३ वर्षांच्या मुलीवर तिचे वडील, भाऊ आणि काकाने लैंगिक अत्याचार केलेत. ती त्यांच्या वासनेला दोन वर्षे बळी पडली.
Nov 27, 2012, 10:32 AM ISTअल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार
महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यात अल्पवयीन मुलीही बळी पडत आहेत. डाया गावातील अल्पवयीन विद्यार्थीनीवर गावातीलच चार युवकांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
Nov 10, 2012, 06:39 PM ISTमुंबईत महिला असुरक्षित
अवघ्या २४ तासात मुंबईत एका परदेशी तरुणीवर बलात्काराची तसेच एका वृद्ध महिलेचा खून झाल्यांच उघड झालंय. पण केवळ या दोनच घटना घडल्या असं नाही तर गेल्या काही महिन्यात अशा प्रकरणांमध्ये वाढ झालीय. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.
Nov 6, 2012, 11:33 PM ISTमुंबईत जर्मन मुलीवर बलात्कार
मुंबईत जर्मन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आलीये. चोरीच्या उद्देशानं घुसलेल्या चोरट्यांनी बलात्कार केल्याची तक्रार करण्यात आलीये.
Nov 5, 2012, 05:52 PM ISTअल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलांनीच केला बलात्कार
राज्यात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मुंबईतही बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
Oct 31, 2012, 01:08 PM ISTआठ वर्षीय मुलीवर बलात्कार
मुंबईच्या चेंबुर भागात एका आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. मुलीच्या कुटुबियांनी केशव खांदरे याच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली असून पोलिसांनी खांदरे याला अटक केली.
Oct 26, 2012, 03:39 PM ISTलग्नाला दिला नकार, म्हणून केला बलात्कार
देशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नात्यांचं आणि वयाचंही भान न ठेवता होत असलेल्या बलात्काराच्या घटना वाढू लागल्या आहेत.
Oct 24, 2012, 10:56 AM ISTबारा वर्षाच्या मुलीवर बापानेच केला बलात्कार
उत्तरप्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील सिवाया गावातील सावत्र बापाने आपल्याच १२ वर्षाचा मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याचे समोर आले आहे.
Oct 23, 2012, 10:16 AM ISTपरप्रांतीय विक्रेत्याने केला शाळकरी मुलीवर बलात्कार, खून
रायगड जिल्ह्यात पाली तालुक्यात कामतेकर गावात एका शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचा उघड झालंय. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने खून केल्यानंतर प्रियंका परबचा मृतदेह शेतात गाडला होता.
Oct 18, 2012, 09:08 PM ISTशिक्षकांनीच केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार
शिक्षक दिनाच्या दिवशीच विद्यार्थी- शिक्षक या नात्याला काळीमा फासणारं कृत्य गडचिरोलीत समोर आलं आहे. शाळा दोन शिक्षकांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
Sep 6, 2012, 12:37 PM ISTपोलीस ठाण्यातच सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेशात पोलिसांनीच महिला बळजबरीने दारू पाजून सामूहिक बलात्कार केल्याची घटना कुशीनगर जिल्हात खड्डा पोलीस ठाण्यात घडली. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Jul 23, 2012, 03:57 PM ISTयुवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा
नाशिक जिल्ह्यातल्या बाडगी शासकीय आश्रमशाळेतल्या गर्भवती विद्यार्थिनी प्रकरणात हेमराज चौधरी या युवकाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच हेमराजला १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Jul 15, 2012, 12:58 PM ISTमी अ'प्रामाणिक' नाही - पिंकी
स्त्री नसून पुरुष असल्याचा आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या पिंकी पुराणिकला जामीन मिळालाय. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पिंकीनं तुरुंगात असताना आपल्याशी गैरवर्तवणूक करण्यात आल्याचा आरोप केलाय. तसंच आपल्यावर खोटे आरोप करण्यात आल्याचंही तिनं म्हटलंय.
Jul 12, 2012, 12:18 PM IST