rape

शाळकरी मुलीचे एमएमएस बनवणारे जेरबंद

मुंबईत दोन मुलांना एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करुन एमएमएस बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. हे आरोपी एमएमएस दाखवून या मुलीला वर्षभर ब्लॅकमेल करत होते.

Dec 17, 2011, 08:02 AM IST

अनाथआश्रमातील १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

अनाथआश्रमात राहणाऱ्या मुलीसुद्धा आता सुरक्षित नाही असचं दिसून येते, कारण की पुण्यामध्ये अनाथआश्रमात बलात्कारासारखे प्रकार घडत आहे. त्यामुळे अनाथआश्रमात देखील मुलीची सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे.

Nov 24, 2011, 04:55 PM IST

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

मुंबईमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाल्याचं उघड झालयं.

Nov 15, 2011, 10:19 AM IST

संधी'साधू' गजाआड

मुलींना फसवणा-या एका भोंदूबाबाला अटक करण्यात आलीये. कुठलाही आजार बरा करून देतो, असं सांगून हा भोंदूबाबा मुली आणि महिलांना त्याच्या घरी बोलवायचा आणि त्यांच्यावर बलात्कार करायचा. या चोवीस वर्षाच्या इमामुद्दीन ठाकूरला पोलिसांनी अटक केली.

Nov 6, 2011, 06:48 AM IST

पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

मुंबईत गोरेगावमध्ये बलात्कार करून खुनाची घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं आपल्या घरामध्येच अल्पवयीन मुलीचा मृतदेह लपवला होता. शेजाऱ्यांना घटना कळताच त्यांनी आरोपीला बेदम मारहाण करुन पोलिसांच्या हवाली केलं.

Oct 29, 2011, 11:04 AM IST