बलात्काराच्या घटनांनी हादरली मुंबई
मुंबईत बलात्काराच्या तीन घटना उघडकीस आल्यात. दादर, कुर्ला आणि कांदिवली या मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर या घटना घडल्यानं अवघी मुंबईच हादरून गेलीय.
May 7, 2013, 08:40 AM ISTलग्नाची तयारी, जामिनावर सुटला बलात्कारी!
ज्या मुलीवर बलात्कार केला, तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेल्या आरोपीला हायकोर्टाने जामिन दिला आहे. आधी बलत्कार केल्यावर तुरुंगात गेलेल्या २० वर्षीय तरुणाने पीडित अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याची तयारी दर्शवल्याने त्याला हायकोर्टाने जामिन दिला आहे.
May 6, 2013, 04:06 PM ISTठाण्यात रूग्ण तरूणी, दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार
ठाण्यात बलात्काराच्या घटनेत वाढ झालेली दिसून येत आहे. जिल्ह्यात तीन बलात्काराच्या घटना उजेडात आल्या आहेत. दिवा येथे उपचार घेण्यास आलेल्या तरूणीवर डॉक्टरांने बलात्कार केला. तर दहिसरमधील काजुपाडा येथील एका मुलीला तिचा मैत्रिणीने फसवून कुंटखाण्याला विकले. दरम्यान तिच्यावर तिघांनी बलात्कार केला. दुसऱ्या एका घटनेत १० वर्षांचा मुलीवर शेजाऱ्यांने बलात्कार केला.
May 5, 2013, 11:18 AM IST६० % हून अधिक भारतीय इंटरनेट युजर्स बघतात पॉर्न साइट्स!
बलात्काराच्या वाढत्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी इंटरनेटवरील पॉर्न साइट्सवर बंदी घालण्यासाठी सरकारकडून गंभीर पावलं उचलली जात आहेत.
May 4, 2013, 03:46 PM ISTमहिलेला बेशुद्ध करून डॉक्टरने केला रेप?
इलाज करण्यासाठी आलेल्या महिलेला बेशुद्ध करून बलात्कार केल्याचा महिलेने डॉक्टरवर केला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी डॉक्टरांच्या शोधात पोलिस आहेत.
May 3, 2013, 04:28 PM ISTसहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला तात्काळ शिक्षा
अमिरिकेतील लुकासविले या भागात सहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. बलात्कारानंतर या मुलीची हत्याही करण्यात आली.
May 2, 2013, 03:14 PM ISTचालत्या कारमध्ये मित्रांनीच केला महिलेवर बलात्कार
देशाची राजधानी दिल्ली जवळच गुडगामध्ये दोन मित्रांनी आपल्या महिला मैत्रिणीवप कारमध्येच सामूहिक बलात्कार केला.
May 2, 2013, 02:24 PM ISTसख्या भावानेच केला बहिणीवर बलात्कार
ठाण्यात वागळे इस्टेट भागातील इंदिरानगर परिसरात सख्ख्या भावाने बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही मुलगी अल्पवयीन असून सात महिन्यांची गरोदर आहे.
Apr 30, 2013, 02:59 PM ISTबलात्कार झालेल्या ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
मध्य प्रदेशातल्या सिवनीमध्ये बलात्कार झालेल्या ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय. नागपूरच्या केअर रुग्णालयात तिचा मृत्यू झालाय.
Apr 30, 2013, 12:43 PM ISTपतीच्या प्रेयसीवर पत्नीनेच घडवला बलात्कार
पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पतीला वाचविण्यासाठी पत्नीनेच त्याच्या प्रेयसीवर तिघांना सामूहिक बलात्कार करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. महिलेनेच बलात्काराचा कट रचल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Apr 22, 2013, 02:01 PM ISTबलात्कारी मनोजला फाशी द्या - पत्नी अर्चना
पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज कुमार याला कठोर शिक्षा ठोठावून द्याला फाशीच द्या, अशी मागणी त्याची पत्नी अर्चना देवा हिने केली आहे.
Apr 22, 2013, 01:42 PM ISTमहिला अत्याचारांच वाढ, देशात चिंता
महिला अत्याचारामुळे नव्याने रान पेटलेय. निषेधाची धग वाढू लागली असतानाच शनिवार आणि रविवारच्या दोन दिवसांत देशात बलात्काराच्या आणखी काही घटना उजेडात आल्या. महाराष्ट्रात घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
Apr 22, 2013, 09:22 AM ISTदि्ल्लीतील बलात्कारप्रकरणी मनोजला कोठडी
दिल्लीतल्या चिमुरडीवरील बलात्कारप्रकरणी आरोपी नराधम मनोजला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. दिल्लीतल्या कडककड्डमा कोर्टानं या नराधमाला ४ मे पर्यंत न्यायलीन कोठडी सुनावलीय.
Apr 22, 2013, 08:21 AM IST‘बलात्कार करणाऱ्या नराधमांना पब्लिकच्या हवाली करा!’
राजधानी दिल्लीत घडलेला हा प्रकार अतिशय संतापजनक असून या नराधमांना तुरुंगात नको, ‘पब्लिक’च्या हवाली करा, अशा शब्दांत महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिल्ली येथील घटनेचा संताप व्यक्त केला आहे.
Apr 21, 2013, 03:31 PM ISTचिमुरडीवर अत्याचार, दुसरा आरोपी बिहारमध्ये!
चिमुरडीवर झालेले अत्याचार पाहून सारा देश सुन्न झालाय. दोन दिवसांपर्यंत चिमुकलीला बंधक बनवत करण्यात आलेले अत्याचार पाहून कोणाचंही हृदय हेलावून जाईल.. चिमुकलीवर आता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. ती बरी व्हावी यासाठी सारा देश सध्या प्रार्थना करत आहे. तर या घटनेत सहभागी असलेल्या दुस-या आरोपीचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस बिहारमध्ये दाखल झालेत.
Apr 21, 2013, 11:10 AM IST