Amazone पाठोपाठ Vodafone मधून नोकर कपात; तब्बल 11,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार
Recession : अॅमेझोनमधून 500 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची कंपनीने घोषणा केल्यानंतर काही तासातच वोडाफोननेही कर्मचारी कपत करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 11 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत.
May 16, 2023, 03:17 PM ISTNarayan Rane: तुमची नोकरी धोक्यात तर नाही? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
Financial Crisis In India: येत्या काही महिन्यात देशात आर्थिक मंदी (Recession) येण्याचा धोका आहे. या मंदीबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी गंभीर इशारा दिलाय.
Apr 11, 2023, 11:42 PM ISTपुन्हा जगावर मंदीचं सावट; लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात
Recession on the world again Millions of jobs are at risk
Mar 25, 2023, 07:20 PM ISTLayoffs in IT industries: सावधान! जगावर पुन्हा मंदीचं सावट; तुमची नोकरी धोक्यात तर नाही ना?
Layoffs in IT industries: कोरोनाचं संकट टळलंय असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा जगावर मंदीचं (recession) सावट पसरलंय. जगभरातील मोठ्या कंपन्यांनी नोकरकपातीचा निर्णय घेतलाय.
Mar 24, 2023, 11:25 PM ISTNarayan Rane : सावधान ! जूनमध्ये भारतात आर्थिक मंदी येणार? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा इशारा
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याने भारताचं टेंशन वाढलं, वाढती महागाई, व्याजदर आणि जागतिक अस्थिरतेचा सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार
Jan 16, 2023, 07:31 PM ISTSpecial Report | तुमच्या नोकरीवर महामंदीचे महासंकट?
The global recession world in 2023, will you lose your job too?
Jan 8, 2023, 07:30 PM ISTJob In Danger | जगातील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीची नोकरी जाणार? पगारवाढही धोक्यात? पाहा स्पेशल रिपोर्ट
Every third person in the world will be out of a job? Salary increase in danger? See Special Report
Jan 4, 2023, 08:30 PM ISTIT कंपन्या संकटात, लाखभर नोकरकपात... आयटी कंपन्या कोणत्या संकटात ?
IT कंपन्यांवर नोकरकपातीचं संकट का आलं? येत्या काळात आयटी कंपन्यांसाठी आणखी वाईट दिवस येऊ शकतात
Nov 24, 2022, 07:21 PM IST
Meta, Twitter, Amazon नंतर आता 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा
Tech Company layoffs : जागतिक मंदीचा सर्वाधिक परिणाम टेक्नॉलॉजी कंपन्यांवर दिसून येत असून आता आणखी एका आयटी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 24, 2022, 09:11 AM ISTजगावर मंदीचं सावट! हे व्यवसाय केल्यास होऊ शकते बक्कळ कमाई, जाणून घ्या कसं?
Business Ideas : जगभरात मंदीचं सावट आहे ( Global Recession ). अनेक मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कमावरून कमी करत आहेत ( Job layoff) . यामध्ये जगातील दिग्ग्ज कंपन्यांचा समावेश आहे. अशा मंदीच्या काळात स्वतःचं उत्पन्नाचं साधन कसं टिकवून ठेवायचं? या काळात कोणता व्यवसाय फायद्याचा ठरू शकतो. जाणून घेऊया
Nov 10, 2022, 05:36 PM ISTJobs in Trouble | तुमची नोकरी धोक्यात? जगभरात का आलीय नोकर कपातीची लाट? पाहा स्पेशल रिपोर्ट
Why is there a wave of job cuts around the world? See Special Report
Nov 8, 2022, 09:35 PM IST'या' देशात प्रत्येकाच्या वाट्याला 2 नोकऱ्या; तरुणाई म्हणतेय थांबा आम्हीपण आलोच
एकिकडे जागतिक आर्थिक मंदीच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आपली नोकरी टीकणार की जाणार याचीच चिंता अनेकांना लागली आहे. पण, 'हा' देश मात्र त्याला अपवाद ठरत आहे.
Nov 2, 2022, 01:01 PM ISTआता वायफळ खर्च टाळा, काटकसर करा; पवारांचा सल्ला
आपल्याला पुढील काही दिवस वैयक्तिक जीवनामध्ये काटकसरीने राहण्याचा विचार करावा लागेल.
Mar 30, 2020, 05:34 PM ISTअखेर भीती खरी ठरलीच; जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या कवेत
ही जागतिक मंदी २००९ इतकीच किंवा त्यापेक्षाही अधिक भयानक असेल.
Mar 28, 2020, 12:00 AM IST'देशात मंदी असती तर लोक जॅकेट आणि पँट घालून फिरले असते का?'
भारत हा खेड्यांचा देश आहे, शहरांचा नव्हे.
Feb 10, 2020, 05:06 PM IST