'त्याला तर मी उद्या.... ' रोहितमुळे हुकली अक्षरची हॅट्रिक, मग पुढे जे विधान केलं ते महत्त्वाचं...
IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात अक्षर पटेलची हॅट्रिक हुकली. अक्षरने हॅट्रिक घेतली असती पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक अतिशय सोपी कॅच सोडली. आता अक्षर पटेलने रोहितच्या ड्रॉप कॅचवर मोठे विधान केले आहे.
Feb 21, 2025, 11:54 AM IST