अजय देवगनच्या खोड्यांमुळे श्रेयस तळपदेची उडाली झोप, रोहित शेट्टीने केला खुलासा
बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगन फक्त त्याच्या अभिनयासाठीच प्रसिद्ध नाही, तर त्याच्या मस्तीखोर स्वभावासाठीही ओळखला जातो. सेटवर त्याच्या खोड्यांचे अनेक किस्से आहेत. अलीकडेच अभिनेता श्रेयस तळपडेने त्याच्याशी संबंधित एक मजेदार प्रसंग शेअर केला, ज्यामध्ये अजय देवगनने 'गोलमाल अगेन' च्या सेटवर त्याची चक्क झोपमोड केली.
Jan 4, 2025, 01:22 PM IST
68 कोटी बजेट, 5 दिवसही चालला नाही चित्रपट, 'हा' आहे अजय देवगनच्या करिअरमधील सर्वात फ्लॉप चित्रपट
अजय देवगनचा 'सिंघम अगेन' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच अजय देवगनच्या सर्वात फ्लॉप चित्रपटाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर
Nov 19, 2024, 04:25 PM IST
'सिंघम अगेन' फ्लॉप ठरणार? 12 दिवसांची कमाई निराशजनक, दोन दिवस महत्वाचे
अजय देवगनचा 'सिंघम अगेन'च्या अडचणी वाढताना दिसत आहेत. चित्रपटाला बजेटपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी संघर्ष करावा लागणार आहे.
Nov 12, 2024, 07:15 PM IST'बोलो जुबा केसरी'वरुन ट्रोल केल्यानंतर कसं वाटतं? अजय देवगणने पहिल्यांदाच केला खुलासा, 'मला...'
Ajay Devgn on Zubaan Kesari Trolling: सोशल मीडियावर सतत ट्रोल केल्या जाणाऱ्या अभिनेत्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगणाचाही (Ajay Devgn) समावेश आहे. त्याच्या 'बोलो जुबा केसरी'वर इतके मिम्स तयार झाले आहेत.
Nov 11, 2024, 07:25 PM IST
रोहित शेट्टीनं केला मराठी अॅक्शनपट 'रानटी' चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित
Rohit Shetty Unveils Trailer of Raanti Marathi Movie : अॅक्शनपट असल्यावर रोहित शेट्टीची कमी कशी भासणार... चक्क शरद केळकरच्या मराठी 'रानटी' चित्रपटाचा केला ट्रेलर लॉन्च
Nov 11, 2024, 07:08 PM IST'सिंघम अगेन' चित्रपटात दीपिका-रणवीरचा एकही एकत्र सीन का नाही? रोहित शेट्टीने केला खुलासा, 'आता त्यांच्यात...'
बॉक्स ऑफिसवर 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपट सध्या तुफान कमाई करत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोणदेखील (Deepika Padukone) मुख्य भूमिकेत आहेत. मात्र चित्रपटात त्यांचा एकही एकत्र सीन नाही.
Nov 11, 2024, 03:00 PM IST
रोहित शेट्टीला भेटला नवा 'अजय देवगन'! इशारा देत दिग्दर्शक म्हणाला...
रोहित शेट्टीचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'सिंघम अगेन' चित्रपटगृहात सुरु असतानाच त्या चित्रपटाच्या एका पात्रावर वेगवेगळे चित्रपट बनवायचं प्लॅनिंग सुरू रोहित शेट्टीने सुरु केले आहे.
Nov 9, 2024, 02:24 PM IST'सिंघम अगेन' चित्रपटाने दोन दिवसांमध्ये मोडले दोन चित्रपटांचे रेकॉर्ड, केली इतकी कमाई
अजय देवगनचा 'सिंघम अगेन' चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने दोन दिवसांमध्येच दोन चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
Nov 3, 2024, 06:37 PM ISTलॉरेन्स बिष्णोईंच्या धमक्यांनंतरही सलमान मैदानात! 'सिंघम अगेन'मधील कॅमिओ करणार शूट
'सिंघम अगेन' या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सलमान खान कॅमिओ करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, आता या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करणार हे निश्चित झाले आहे.
Oct 22, 2024, 04:12 PM ISTएकाच वेळेस अजय देवगणने मागवले 11 हजार वडापाव; थेट गिनीज बुकमध्ये नाव! कारण फारच खास
अजय देवगनने केलेल्या एका कृतीची जारदोर चर्चा होतेय. या कृतीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.
Oct 16, 2024, 08:59 AM ISTना अजय, ना अक्षय, ना टायगर श्रॉफ; Singham Again मध्ये दिसणार सर्वात मोठा सुपरस्टार; पण ट्रेलरमध्ये दाखवलाच नाही
Salman Khan in Singham 3: 'सिंघम अगेन'मध्ये कलाकारांची फौजच दिसणार आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्याशिवाय आणखी एक मोठा चेहरा सिंघममध्ये झळकणार आहे.
Oct 8, 2024, 02:08 PM IST
350 कोटींचा बजेट! अजय देवगनपासून दीपिका पादुकोणपर्यंत.. Singham Again साठी कोणत्या स्टारने किती घेतली फी?
सिंघम अगेन सिनेमात काम करण्यासाठी या स्टार्सनी निर्मात्यांकडून किती फी घेतली? तुम्हाला माहिती आहे का?
Oct 7, 2024, 06:10 PM ISTरिलीजपूर्वीच 'सिंघम 3' चित्रपटाने केली 'इतक्या' कोटींची कमाई, अजय देवगनचा पहिला लूक समोर
रोहित शेट्टीच्या 'सिंघम 3' चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रोहितच्या 'सिंघम 3' या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे.
Oct 2, 2024, 12:26 PM IST'सिंघम 3' मध्ये चुलबूल पांडेची एण्ट्री! फक्त कॅमिओसाठी सलमानने घेतलं किती मानधन?
Singham 3 Salman Khan : 'सिंघम अगेन' या चित्रपटात होणार 'चुलबुल पांडे' ची एण्ट्री...
Sep 19, 2024, 04:57 PM IST11 वर्षांपूर्वी दीपिका पदुकोणबद्दल शाहरुख खानने केलेली भविष्यवाणी खरी ठरली, न पाहिलेला व्हिडीओ व्हायरल
2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपटाला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. 11 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दीपिकाने शाहरुखसोबतचा सेटवरील एक न पाहिलेला व्हिडीओ शेअर केला आहे.
Aug 9, 2024, 05:16 PM IST