झटपट साबुदाणा वडा कसा बनवायचा? पाहा सोपी पद्धत
आषाढी एकादशी दिवशी घरात बनवा सोप्या पद्धतीने कुरकुरीत साबुदाणा वडे. पाहा सोपी पद्धत
Jul 14, 2024, 02:03 PM ISTPhotos: मराठमोळ्या पदार्थांची परदेशी खेळाडूंना भूरळ! दादरच्या 'प्रकाश हॉटेल'मध्ये थालीपीठ, साबुदाणा वड्यावर ताव
IPL 2024 Foreigner Players Eat At Mumbai Local Hotel: मुंबई आणि राजस्थानच्या संघामध्ये रविवारी मुंबईतच सामना पार पडला. या सामन्यासाठी शहरात आलेल्या परदेशी खेळाडूंनी मराठमोळ्या पदार्थांवर ताव मारला. त्यांच्या या खाद्यभ्रमंतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जाणून घेऊयात याचसंदर्भात...
Apr 6, 2024, 04:15 PM ISTकोणताही पदार्थ Deep Fry करताना 100 टक्के मदत करणार 'या' स्मार्ट टीप्स
Deep Fried Food : अशा या पदार्थांच्या गर्दीमध्ये सर्वाधिक पसंती मिळते ती म्हणजे तळलेल्या पदार्थांना. Deep Fry केलेले पदार्थ आरोग्यास पूरक नाहीत असं कितीही म्हटलं तरीही हे पदार्थ सर्वांच्याच आवडीचे आहेत हे मात्र नाकारता येणार नाही.
Aug 23, 2023, 01:22 PM ISTSawan 2023 : मुंबईतील श्रावण फास्टिंग फूडसाठी 7 सर्वोत्तम ठिकाणे
Sawan 2023 : आता श्रावण महिना सुरु झाला आहे. मुंबईतील श्रावण फास्टिंग फूडसाठी सर्वोत्तम अशी काही ठिकाणे आहेत. (Shrawan Fasting Food In Mumbai) येथे तुम्ही उपवासासाठी खास पदार्थ खाऊ शकता. जाणून घ्या ही ठिकाणे
Jul 5, 2023, 08:31 AM ISTतुमच्यासाठी किती फायदेशीर? कोणत्या लोकांच्या आरोग्यासाठी आहे धोकादायक
Sabudana for Health : साबुदाणाचे वेगवेगळे पदार्थ खाणं प्रत्येकाला आवडतं... पण साबुदाण्याचे पदार्थ खाणं आवडत असलं तरी अनेकांनी ते खायला नको... त्याचं कारण काय हे जाणून घेऊया...
Jun 22, 2023, 06:47 PM ISTTop 7 Food Places in Pune: खवय्यांसाठी पुण्यातील 7 बेस्ट ठिकाणं; तुम्ही ट्राय केलीत का?
Top 7 Food Places in Pune: पुणे म्हणजे जगात भारी... पुणेकरांना खवय्ये म्हणून ओळखलं जातं. शिक्षणाबरोबरच पुण्यात खवय्यांची मोठी गर्दी असले. तुम्ही पुण्यात येणार असाल आणि बाहेर खायची इच्छा असेल तर पुण्यातील ही सात ठिकाणं नक्की ट्राय केली पाहिजेत. (Foodies Must Visit 7 Places In Pune)
Apr 4, 2023, 11:55 AM IST