sadhu

एक हात वर करुन नक्कल करत होता YouTuber; संतापलेल्या साधूने काय केलं पाहा, VIDEO तुफान व्हायरल

Mahakumbh Viral Video: महाकुंभमेळ्यात एकीकडे लोक आस्थेची डुबकी लगावत असताना दुसरीकडे काही युट्यूबर हातात मोबाइल फोन घेऊन व्हिडीओ काढत आहेत. यादरम्यान एका युट्यूबरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

 

Jan 30, 2025, 09:05 PM IST

भारतातील एक असा धर्म, ज्यामधील साधू कधीच आंघोळ करत नाही; तरीही फ्रेश दिसतात, कारण काय?

भारत विविधतेने नटलेला आहे. या देशात अनेक धर्माचे लोक राहतात. असाच एक धर्म आहे ज्यामधील साधू अजिबात आंघोळ करत नाहीत. एवढंच नव्हे त्यांच्या आंघोळ न करण्याच कारण देखील धार्मिक आहे. 

Jan 17, 2025, 02:30 PM IST

Yamunotri Viral Video: क्षणात रक्त गोठवणाऱ्या बर्फात साधुंचा मंत्रमुग्ध करणारा शंखनाद; यमुनोत्री धामवर असं केलं हिमवर्षावाचं स्वागत

Viral Video Sadhu : स्वागत असावं तर असं... हिमवर्षावात, रक्त गोठवणाऱ्या थंडीत इतक्या सहजतेनं साधूंनी कसा केला शंखनाद? पाहणारेही भारावले. व्हिडीओ पाहून अनेकांना पटली अध्यात्माची ताकद 

 

Jan 3, 2025, 11:43 AM IST
22 people have been booked in the case of beating sadhus in Sangli PT47S

Video | सांगलीत साधू मारहाण प्रकरणी 22 जणांवर गुन्हे दाखल

22 people have been booked in the case of beating sadhus in Sangli

Sep 15, 2022, 08:20 AM IST

पालघर साधू हत्याकांड : CIDकडून ४५०० पानांचं आरोपपत्र दाखल

हा तपास CIDकडे सोपवण्यात आला आहे.

Jul 15, 2020, 08:48 PM IST