sai pallavi

'रामायण' च्या सेटवरील साई पल्लवी आणि रणबीर कपूरचा लूक्स व्हायरल, फोटो पाहुन चर्चेला उधाण

भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक असलेला 'रामायण' सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आणि बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर यांचे लूक व्हायरल झाले आहेत. साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसत आहे, तर रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या रूपात आपली उपस्थिती दाखवताना दिसत आहेत. या व्हायरल फोटोंमुळे चित्रपटाविषयीच्या उत्सुकतेला आणखी वाव मिळाला आहे. 

 

Jan 4, 2025, 04:40 PM IST

2024 मध्ये 'या' 6 अभिनेत्रीचा अभिनय ठरला दमदार

साउथ अभिनेत्री रश्मिका मंदानाने 'पुष्पा 2' चित्रपटातील श्रीवल्लीची भूमिका जबरदस्त केली. दोघांची जोडी देखील हिट ठरली. 

Dec 24, 2024, 06:57 PM IST

'खऱ्या आयुष्यात लफडीबाज असणारा...', रणबीर कपूरच्या प्रभू श्रीराम भूमिकेवरुन मुकेश खन्ना यांची नाराजी

प्रसिद्ध अभिनेता मुकेश खन्ना सध्या त्यांच्या परखड मतांमुळे चर्चेत आहेत. यावेळी नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूरने प्रभू श्रीरामाची भूमिका साकारल्याच्या बातमीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

 

Dec 19, 2024, 06:03 PM IST

रणबीर कपूर दिवाळीमध्ये बॉक्स ऑफिसवर करणार कब्जा, 'रामायण' चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

'ॲनिमल'च्या यशानंतर रणबीर कपूर 'रामायण' चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. 

Nov 6, 2024, 01:03 PM IST

'मी काही मांसाचा तुकडा नाहीये', प्रेक्षकांच्या नजरा आणि... साई पल्लवी जरा स्पष्टच बोलली...

Sai Pallavi Actress : एक अशी अभिनेत्री जी कधीच पीआर एजन्सीच्या मदतीनं प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. यामागे ती काय कारण सांगते माहितीये? 

 

Oct 26, 2024, 10:41 AM IST

रॉकी भाई उर्फ यशची सर्वात मोठी घोषणा! म्हणाला- KGF 3 चे कथानक…

'रामायण'नंतर साउथ सुपरस्टार यशने 'KGF 3' चित्रपटाला मंजुरी दिली आहे. या चित्रपटासाठी यशने प्रशांत नीलसोबत हातमिळवणी केली आहे.

Oct 23, 2024, 02:03 PM IST

बहिणीच्या हळदीसमारंभात साई पल्लवीची धूम! पाहा VIDEO

Sai Pallavi Video : साई पल्लवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 10, 2024, 01:24 PM IST

VIDEO : 'अप्सरा आली' या मराठी गाण्यावर बेभान होऊन नाचली साई पल्लवी!

Sai Pallavi Dance on Marathi Song Apsara Aali : साई पल्लवीचा बहिणीच्या लग्नातील या डान्सनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...

Sep 6, 2024, 01:41 PM IST

'या' दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या अदा आणि सौंदर्यापुढे चंद्रही भासेल फिका...

अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री सध्या त्यांच्या अभिनयसोबत त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. 

Aug 27, 2024, 01:48 PM IST

विवाहित आणि 2 मुलांचा बाप असलेल्या अभिनेत्याला डेट करते साई पल्लवी?

Sai Pallavi Dating a Married Actor With 2 Kids :  साई पल्लवी करते एका विवाहित अभिनेत्याला डेट! 

Jul 25, 2024, 10:57 AM IST

टॉप हिरोईन असून कधीच मेक-अप न करणारी अभिनेत्री

टॉप हिरोईन असून कधीच मेक-अप न करणारी अभिनेत्री

May 8, 2024, 07:49 PM IST

'रामायण'च्या सेटवरून लीक झाला रणबीर कपूर-साई पल्लवीचा लूक, राम-सीतेच्या अवतारात दिसले कलाकार

Ramayan Ranbir Kapoor and Sai Pallavi : रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांचा 'रामायण'च्या सेटवरील फोटो लीक

Apr 27, 2024, 04:49 PM IST

फक्त अभिनेता- अभिनेत्री नाही तर डॉक्टरही आहेत 'हे' कलाकार

चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आहेत जे उच्च शिक्षीत आहेत. इतकं असूनही त्यांनी अभिनय क्षेत्रात नशिब आजमावलं. चला तर जाणून घेऊया अशाच अभिनेत्रींची नावं... 

Apr 18, 2024, 07:06 PM IST

Viral: साई पल्लवीचा कॉलेजच्या काळातील व्हिडीओ तुफान व्हायरल; 'शीला का जवानी' गाण्यावर भन्नाट डान्स

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीचा कॉलेजच्या काळातील व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती 'शीला की जवानी' गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. 

 

Apr 17, 2024, 07:17 PM IST

Ranbir Kapoor: रामाच्या भूमिकेसाठी रणबीरची खास फिटनेस ट्रेनिंग, पाहा VIDEO

Ranbir Kapoor fitness training : अभिनेता रणबीर कपूरचा नवा सिनेमा रामायण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रामाच्या भूमिकेसाठी तो खूपच मेहनत घेत आहे. नुकताच रणबीरचा वर्कआउट करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्याला चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

Apr 9, 2024, 06:58 PM IST