'माझा देव आणि अल्लाहवर विश्वास नाही', सैफ असं का म्हणतो?
अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Jan 16, 2025, 05:44 PM ISTसैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो अखेर आला समोर, CCTV त झाला कैद
Saif Ali Khan Attacker Photo: बुधवारी रात्री उशिरा घरात घुसलेल्या घुसखोराशी झालेल्या भांडणात 54 वर्षीय सैफ अली खानवर चाकूने सहा वार करण्यात आले. यापैकी एक वार त्याच्या मणक्याजवळ झाला आहे.
Jan 16, 2025, 05:33 PM IST
PHOTO : 12 वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी लग्न, 13 वर्षांनंतर घटस्फोट; पुन्हा 10 वर्ष लहान हिरोईशी विवाह, 4 मुलांच्या सुपरस्टार वडिलांना ओळखलं का?
Entertainment : फोटोमध्ये दिसणारा हा चिमुकला आज चार मुलांचा बाप आणि सुपरस्टार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि श्रीमंत कुटुंबातील या अभिनेत्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
Jan 16, 2025, 04:47 PM ISTवेटर ते 87 एन्काऊंटर स्पेशालिस्ट; सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास करणारे दया नायक नेमके कोण?
पुन्हा एकदा एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक चर्चेत आला आहे. अभिनेता सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला करण्यात आला. त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर या प्रकरणाची चौकशी क्राईम ब्रँच अधिकारी दया नायक करत आहे. कोण आहे हा दया नायक?
Jan 16, 2025, 03:13 PM ISTसैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पूर्ण; जीवाला धोका नाहीः लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती
Saif Ali Khan Brought Out Of Operation Theater And Is Out of Danger
Jan 16, 2025, 01:45 PM ISTसैफ अली खानवरील हल्ल्यानंतर पहिल्यांदाच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी प्रतिक्रिया
Yogesh Kadams On Saif Ali Khan Attacked: सैफ अली खान हल्ला प्रकरणी धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहन योगेश कदम यांनी केले.
Jan 16, 2025, 01:33 PM ISTSaif Ali Khan Attack: सैफवर एकूण 6 वार; दोन खोलवर जखमा, हल्ल्यानंतरचा पहिला Video समोर
Saif Ali Khan Attack Mumbai Actor Stabbed During Robbery Update
Jan 16, 2025, 01:05 PM ISTSaif Ali Khan Attack: सारा अली खान वडिलांना भेटण्यासाठी पोहोचली 'लिलावती'मध्ये
Saif Ali Khan Attack Daughter Sara Arrives Lilavati Hospital
Jan 16, 2025, 01:00 PM ISTSaif Ali Khan Attack: फॉरेन्सिक टीम सैफच्या घरी पोहोचली; बोटांचे ठसे घेतले
Forensic Department And Finger Print Department Take Evidance From Residence
Jan 16, 2025, 12:55 PM ISTSaif Ali Khan Attack: लिलावती रुग्णालयाने दिली सैफच्या प्रकृतीसंदर्भातील दिली महत्त्वाची माहिती
Saif Ali Khan Surgery Ends Successfully At Lilavati Hospital
Jan 16, 2025, 12:45 PM ISTसैफ अली खानच्या जीवावरील धोका टळला, शस्त्रक्रिया...; लिलावतीच्या डॉक्टरांनी दिली माहिती
Saif Ali Khan Health Update: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. आता सैफची प्रकृती धोक्याबाहेर असून हेल्थ अपडेट समोर आली आहे.
Jan 16, 2025, 12:43 PM ISTSaif Ali Khan Net Worth : सैफ अली खानकडे नेमकी किती संपत्ती? अमृता की करीना कोण देतं नवाबला टक्कर?
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर चोराने हल्ला केला असून यामध्ये तो जबर जखमी झाला आहे. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Jan 16, 2025, 12:23 PM ISTसैफच्या घरात खरंच चोर घुसला की आणखी कोणी..., सत्य काय? पोलीस, अभिनेत्याच्या टीमच्या जबाबात तफावत का?
Saif Ali Khan Stabbed: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
Jan 16, 2025, 12:06 PM IST
सैफ अली खानवर हल्ला; Zee 24 तासचे 6 सवाल
सैफ अली खानवर हल्ला; Zee 24 तासचे 6 सवाल
Jan 16, 2025, 11:13 AM IST'शाखाप्रमुख फोडला तरी गनर देतात, सामान्यांची सुरक्षितता मात्र...' सैफवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल
Sanjay Raut on Saif ali khan attack : अभिनेता सैफ अली खान याच्यावर अज्ञातानं केलेल्या हल्ल्यावर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 16, 2025, 11:03 AM IST