सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर शरीफुल बांगलादेशला पळून का गेला नाही? खरं कारण आलं समोर, 'जास्त पैसे...'
Saif Ali Khan Stabbing: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्यानंतर हल्लेखोर शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमिन फकिर याने पळून जाण्याची योजना आखली होती. पण तो त्यात यशस्वी होऊ शकला नाही.
Jan 22, 2025, 04:45 PM IST
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातील कासारवडवलीतुन अटक
Saif Ali Khan Stabbing Case Police Arrest Waiter Vijay Das Now At Khar Police Station
Jan 19, 2025, 11:15 AM ISTसैफला रुग्णालयात पोहचवणाऱ्या रिक्षा चालकाला भाडं किती मिळालं?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. पोलिसांनी त्याची आज चौकशी केली आहे. सैफ अली खानवर वांद्रेच्या घरात कथितपणे चाकू हल्ला झाला होता. त्यावेळी भजन सिंग त्याला रुग्णालयात जाण्यास मदत केली.
Jan 18, 2025, 05:16 PM IST