salman khan

सलमान खानचा धोकादायक ट्रेन स्टंट; 'या' चित्रपटात होता हा ऐतिहासिक सीन

सलमान खान हा बॉलिवूडचा एक अविस्मरणीय कलाकार आहे, ज्याने आपल्या करिअरमध्ये अनेक अ‍ॅक्शन सिनेमांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की त्याने एका चित्रपटामध्ये चालत्या ट्रेनवर एक धोकादायक स्टंट करत जीवाच्या जोखमीला तोंड दिलं होतं? जाणून घेऊया त्या थरारक सीनबद्दल.

 

Jan 30, 2025, 05:46 PM IST

10 वर्षात एकही हिट चित्रपट नाही, सलमान खानने दिली संधी, 'या' चित्रपटातून नशीब उजळणार?

या अभिनेत्याने बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसला, त्याची करिअरची गाडी गेल्या 10 वर्षांपासून ठप्प झाली आहे. या अभिनेत्याने आतापर्यंत 47 हून अधिक चित्रपट केले असले तरी, त्याला मागील दशकभरात एकही हिट चित्रपट मिळालेला नाही. आता तो एका मोठ्या कमबॅकची वाट पाहत आहे.

Jan 30, 2025, 05:01 PM IST

'आपल्या दोन्ही बायकांच्या शिव्या....', आमीर खानबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यानंतर मुलगा जुनैदला वाटतीये खंत, 'मी असं...'

बॉलिवूड अभिनेता जुनैद खानने (Junaid Khan) 'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) मध्ये वडील आमीर खानच्या (Aamir Khan) पूर्वाश्रमीच्या पत्नी किरण राव (Kiran Rao) आणि रिना दत्ता (Reena Dutta) यांच्यावर कमेंट केली होती. 

 

Jan 30, 2025, 04:15 PM IST

सलमानच्या 'या' ब्लॉकबस्टर चित्रपटातून माधुरीला मिळालेला डच्चू; चित्रपटाने केलेली 82 कोटींची कमाई

बऱ्याच हीट चित्रपटांचे दिग्दर्शक सूरज यांनी नुकत्याच झालेल्या मुलाखतीत  'हम साथ साथ हैं' या चित्रपटातील कास्टिंग बद्दल सांगितले. चित्रपटात माधुरी दीक्षितला रिजेक्ट करण्यात आले होते. यामागच्या कारणाचा खुलासा सूरज यांनी केला. 

Jan 30, 2025, 12:54 PM IST

संजय लीला भन्साळीच्या 'या' चित्रपटात दिसणार होते सलमान-ऐश्वर्या एकत्र, पण ऐश्वर्याच्या अटीमुळे सलमानने घेतली माघार

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची चित्रपट निर्मिती आणि स्टार कास्ट निवडीबाबत खूपच विचारपूर्वक निर्णय घेतले जातात. या चित्रपटाच्या बाबतीत एक अप्रत्याशित गोष्ट समोर आली सुरुवातीला संजय लीला भन्साळी यांनी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यासाठी हा चित्रपट लिहिला होता, ज्यामध्ये त्यांना प्रमुख भूमिका साकारण्याची योजना होती.

Jan 29, 2025, 02:01 PM IST

'या' एका गोष्टीत अक्षय कुमारने तिन्ही खानांना टाकलं मागे

सध्या अक्षय कुमार त्याच्या स्काय फोर्स चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनेक चित्रपटांनंतर अक्षय कुमारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Jan 28, 2025, 08:46 PM IST

'मी सलमान खानबद्दल काही बोललोच नाही!' Viral Video मुळे शाहिद कपूर घाबरला?

अभिनेता शाहिद कपूरने सलमान खानवरील टीकेवरील अफवांवर स्पष्टीकरण दिलं आहे. काय म्हणाला अभिनेता? जाणून घ्या सविस्तर 

Jan 28, 2025, 06:06 PM IST

सलमान खानचे आदर्श 'हे' दोन दिग्गज अभिनेते; म्हणाला, 'यांच्या प्रसिद्धीतील 10 टक्के ही माझ्याकडे नाही'

2017 मध्ये एका मुलाखतीत सलमान खानने खुलासा केला होता की, जर स्टारडमची तुलना केली तर त्याच्याकडे या दोन अभिनेत्यांपेक्षा अगदी कमी स्टारडम आहे. तो म्हणाला की त्यांच्याकडे असलेले स्टारडम त्यामधून 10 टक्केही माझ्याकडे नाहीत. या दोन्ही अभिनेत्यांबद्दल त्याचे विचार आणि त्यांच्या स्टारडमची त्याला असलेली कदर आपण जाणून घेणार आहोत. 

Jan 25, 2025, 12:37 PM IST

'बिग बॉस' शूट न करताच का परतलास? अक्षय कुमारने अखेर सोडलं मौन; म्हणाला 'सलमानने मला 40 मिनिटं...'

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) शूट न करताना बिग बॉसच्या (Big Boss) सेटवरुन परतला. सलमान खान (Salman Khan) शूटसाठी उशिरा पोहोचल्याने अक्षय कुमार आपला आगामी चित्रपट 'स्काय फोर्सचं' (Sky Force) प्रमोशन न करताच परतला. 

 

Jan 21, 2025, 06:14 PM IST

bigg boss 18: सलमानमुळे अक्षय कुमार 'बिग बॉस'च्या सेटवरून शूटींग न करताच निघाला; काय घडलं होतं नेमकं?

बिग बॉस 18 च्या ग्रँड फिनालेच्या सेटवर अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्यात थोडा गोंधळ झाला. अक्षय कुमार 'स्काय फोर्स' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वीर पहारिया यांच्यासोबत 'बिग बॉस 18' च्या सेटवर आला होता. पण, सेटवर पोहोचल्यावर अक्षय शूटींग सुरू होण्यापूर्वीच निघून गेला. 

Jan 20, 2025, 12:33 PM IST

सलमान खानच्या Ex-गर्लफ्रेंडसोबत सैफ अली खानचा फोटो व्हायरल, जाणून घ्या कारण

सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्यानंतर सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

Jan 19, 2025, 11:59 AM IST

सलमानचा सल्ला फायदेशीर ठरला, आता 'ही' अभिनेत्री देतेय हिटवर हिट चित्रपट

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला सलमान खानने दिला होता सल्ला. आता देतेय हिटवर हिट चित्रपट. ओळखलं का? 

Jan 18, 2025, 04:17 PM IST

PHOTO : 6 अभिनेत्यांना केलं डेट, तर एकासोबत 9 वर्ष लिवइन रिलेशनशिप, 2 पत्नींना घटस्फोट दिलेल्या 4 वर्ष लहान अभिनेत्यासोबत लग्न

Entertainment : 6 अभिनेत्यांना डेट केल्यानंतर चार वर्ष लहान आणि तेही दोन पत्नीला घटस्फोट दिलेल्या अभिनेत्यासोबत तिने लग्न केलं. या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलं का?

Jan 6, 2025, 11:13 PM IST

'मैने प्यार किया' चित्रपटासाठी भाग्यश्री नव्हे तर 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंत, 'या' कारणामुळे झाली होती रिजेक्ट

सलमान खानच्या 'मैने प्यार किया' चित्रपटासाठी ही अभिनेत्री होती पहिली पसंत. परंतु, जास्त उंची असल्यामुळे झाली होती रिजेक्ट. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर

Jan 3, 2025, 04:03 PM IST

नवीन वर्षाच्या सुरुवातीला 'या' अभिनेत्रीला आली सलमान खानची आठवण, शेअर केला जुना फोटो

2025 सुरु होताच बॉलिवूडमधील या अभिनेत्रीला सलमान खानची आठवण येताच अभिनेत्रीने थेट सलमान खानसोबतचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Jan 1, 2025, 05:54 PM IST