परत सलमानसोबत कधीच काम करणार नाही, 'या' अभिनेत्याने व्यक्त केला होता संताप
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने हिंदी चित्रपटांसोबतच इतर उद्योगातील लोकांवरही आपली खास छाप सोडली आहे.
Feb 15, 2025, 06:00 PM IST'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीची 18 व्या वर्षी किती संपत्ती?
सलमान खानसोबत 'बजरंगी भाईजान' मध्ये दिसणारी मुन्नी आता मोठी झाली आहे.
Feb 14, 2025, 05:03 PM IST...जेव्हा सलमानने शुटिंग सुरु असणाऱ्या चित्रपटातून गोविंदाला काढलं, मध्यरात्री 3 वाजता फोन; म्हणाला 'तू आता...'; ठरला सुपरहिट
Bollywood Kissa: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) 'जुडवा' चित्रपट अशावेळी मिळाला होता, जेव्हा त्याचं करिअर फार चांगलं जात नव्हतं. पण या चित्रपटासाठी आधी गोविंदा (Govinda) आणि करिश्माला कास्ट करण्यात आलं होतं.
Feb 12, 2025, 07:18 PM IST
35 वर्षे जुना चित्रपट, 1 कोटी बजेट अन् 45 कोटींची कमाई, आजही YouTube वर पाहू शकता
1 कोटी बजेट अन् 45 कोटींची कमाई. 35 वर्षे जुन्या या चित्रपटाने मोडले होते अनेक विक्रम. आजही चित्रपटाचे नाव ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे.
Feb 12, 2025, 03:41 PM IST'या' अभिनेत्यासाठी एटलीने सलमान खानला ठेवलं होल्डवर? 500 कोटींच्या सिनेमाचं भविष्य अंधारात?
Atlee Shelved Salman Khan : एटलीनं या अभिनेत्यासाठी थांबवून ठेवला सलमान खानचा 500 कोटींचा चित्रपट...
Feb 11, 2025, 02:02 PM IST'गर्लफ्रेंड सोडून गेली तर...', सलमान खानने पुतण्याला दिला ब्रेकअपसंदर्भातील लाखमोल्याचा सल्ला
Salman Khan : सलमान खाननं नुकतीच त्याचा पुतण्या अरहानच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी त्याला ब्रेकअपनंतर काय करायचं याचा सल्ला दिला आहे.
Feb 10, 2025, 12:22 PM ISTसलमानने अरबाज खानला चोप दिल्यावर; भाचा निघाला बदला घ्यायला
अरबाज खान याचा मुलगा अरहान खानचा पॉडकास्ट सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. सलमान खाननेसुद्धा या पॉडकास्टला हजेरी लावली होती.
Feb 9, 2025, 06:22 PM IST'तुम्हाला लाज वाटली पाहिजे,' सलमान खानने मुलाखत सुरु असतानाच पुतण्याला झापलं, मित्रांना म्हणाला 'तुम्ही सगळे...'
Salman Khan Podcast: अरबाज खानचा मुलगा अरहान खानने नुकतीच बॉलिवूड अभिनेता आणि आपला काका सलमान खानची मुलाखत घेतली. यावेळी सलमान खानने हिंदी भाषेवरुन पुतण्यासह त्याच्या मित्रांना चांगलंच झापलं.
Feb 9, 2025, 10:11 AM IST
सलमान खानने जेलमध्ये घालवलेल्या दिवसांबद्दल केला खुलासा; 'तिथे मस्त झोपलो आणि आता 2 तास...'
Salman Khan On His Days In Jail : सलमान खाननं पुतण्याच्या 'डंब बिर्यानी' या पॉडकास्टमध्ये त्याच्या जेलमधील दिवसांविषयी खुलासा केला आहे.
Feb 9, 2025, 08:30 AM ISTअरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटावर सलमान खानचं वक्तव्य; पुतण्याला दिला 'हा सल्ला
Salman Khan on Arbaaz and Malaika's Divorce : सलमान खाननं भाऊ अरबाज खान आणि मलायका अरोराच्या घटस्फोटावर वक्तव्य करत पुतण्याला दिला 'हा' सल्ला
Feb 8, 2025, 06:21 PM ISTसलमान खान हत्येच्या कटातील दोघांना मुंबई हायकोर्टाकडून जामीन
Mumbai High Court grants bail to two accused in Salman Khan murder case
Feb 7, 2025, 06:30 PM IST...म्हणून सलमान नाईटी घालून नाचला! सुरज बडजातिया खुलासा करत म्हणाले, 'माधुरीने स्वत:...'
Salman Khan wearing a Nighty: सलमान खान आणि माधुरी दीक्षितचा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडलेले. त्याचबद्दल आता एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Feb 6, 2025, 11:07 AM IST'मी तेव्हा व्हर्जिन होते आणि...', 'त्या' फोटोशूटवर ममता कुलकर्णीने सोडलं मौन, म्हणाली, 'मला शारीरिक संबंधांबद्दल...'
सध्या अभिनेत्री ममता कुलकर्णी महामंडलेश्वर प्रकरणामुळे चर्चेत आहे. अशात अभिनेत्रीनेनुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत अनेक खुलासे केले आहेत. यासोबतच ममताने 90 च्या दशकातील तिच्या सेमी न्यूड फोटोशूटबद्दलही तिने मौन सोडलं.
Feb 2, 2025, 04:37 PM IST1994 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, प्रदर्शित होताच दिग्दर्शकाला यायचे प्रचंड फोन, विचारायचे लग्नाचा योग्य मुहूर्त कोणता?
1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर दिग्दर्शकाला यायचे प्रचंड कॉल. कारण ऐकून बसेल धक्का. जाणून घ्या सविस्तर
Feb 1, 2025, 04:40 PM ISTशूटिंग पूर्ण होऊनही रिलीज झाला नाही सलमान-संजय दत्तचा 'हा' सिनेमा; गाण्याने मात्र मोडले सर्व रेकॉर्ड
Salman Khan Sanjay Dutt Film Dus: सलमान खान आणि संजय दत्त यांचा एक चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण पार पडले मात्र हा सिनेमा कधीच रिलीज होऊ शकला नाही.
Jan 31, 2025, 12:13 PM IST