salman khan

बॉक्सऑफिसवर टायगरची झाली मांजर, भारत-न्यूझीलंड सेमीफायनलचा फटका, फक्त 'इतक्या' कोटीचा गल्ला

Tiger 3 Box Office Collection: दिवाळीच्या मुहूर्ताव म्हणजे 12 नोव्हेंबरला बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा बहुचर्चित टायगर-3 चित्रपट प्रदर्शित झालाा. पहिल्या दोन दिवसातच चित्रपटाने शंभर कोटीचा गल्ला जमवला. पण चौथ्या दिवशी चित्रपटाला अपेक्षेपेक्षा खूपच कमी प्रतिसाद मिळाला.

Nov 15, 2023, 08:49 PM IST

'या' सिनेमात सलमानची बहिण बनणार होती ऐश्वर्या

Salman Khan Aishawarya Rai: ऐश्वर्या एकदा सलमानची बहिण होता होता राहीली, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
2000 मध्ये आलेल्या जोश सिनेमात ऐश्वर्या सलमानची बहीण म्हणून दिसणार होती. पण सलमानने हा सिनेमा करण्यास नकार दिला आणि शाहरुखने हा रोल केला. 

Nov 14, 2023, 06:42 PM IST

सलमान खानच्या एन्ट्रीला प्रेक्षकांनी चक्क सिनेमागृहात फोडले फटाके, भाईजान संतापला

Tiger 3 Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलामन खानचा बहुचर्चित टायगर-3 हा चित्रपट देश-परदेशातल्या सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. पण काही हुल्लबाड प्रेक्षकांचा अति उत्साह नडतोय.

Nov 13, 2023, 09:07 PM IST

सेटवरच अमिर खाने तिचा हात धरला आणि... तब्बल 5 वर्ष जुही चावलाने धरला होता अबोला

Aamir Khan and Juhi Chawla: आमिर खान आणि जूही चावला यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. त्यांची जोडीही अनेक प्रेक्षकांना आवडली होती. परंतु सेटवर आमिरनं जूहीसोबत असं काही केलं 

Nov 13, 2023, 06:06 PM IST

VIDEO: सलमान खानच्या एन्ट्रीला चाहत्यांनी चित्रपटगृहात फोडले फटाके, प्रेक्षकांचा जीव धोक्यात

Malegaon Crime : मालेगावमध्ये अतिउत्साही सलमान खानच्या चाहत्यांनी चित्रपट गृहामध्ये फटाके फोडले आहेत. तरुणांनी चित्रपटत गृहातच फटाके फोडल्याने इतर प्रेक्षकांचाही जीव धोक्यात आला होता. अशा हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्याची मागणी प्रेक्षकांकडून करण्यात आली आहे.

Nov 13, 2023, 10:12 AM IST

Tiger 3 X Review : सलमानच्या 'टायगर 3' मधील शाहरुखचा कॅमियो पाहताच प्रेक्षकांनी केली प्राण्यांशी तुलना

Tiger 3 X Review : 'टायगर 3' मध्ये शाहरुख खानची एन्ट्री ते संपूर्ण चित्रपट कसा होता? प्रेक्षकांनी किती स्टार दिले एकदा पाहाच 

Nov 12, 2023, 12:09 PM IST

एकीकडे 'टायगर 3' प्रदर्शनाचा आनंद असताना सलमान खानला वाटते 'या' गोष्टीची भीती, पोस्ट शेअर करत म्हणाला...

Salman Khan Post before movie released : सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार असून अभिनेत्यानं त्या आधीच पोस्ट शेअर करत भीती व्यक्त केली. 

Nov 11, 2023, 12:32 PM IST

सारा-जान्हवीचाच नाही तर ओरी सलमान खानचाही आहे फेव्हरेट, दिवाळी पार्टीत 'टायगर'सोबत दिल्या पोझ

Orhan Awatramani Pics: बॉलिवूड स्टारकिड्सच्या पार्टीत हमखास दिसणारा चेहरा म्हणजे ओरी अर्थात ओरहान अवात्रामणी. ओरीच्या पार्ट्यांनी बॉलिवूडमधली जवळपास सर्व स्टारकिड्स हजेरी लावतात. सारा खान आणि जान्हवी कपूरचा तो बेस्ट फ्रेंड आहे. नुकतंत एका पार्टीत सारा तेंडुलकरनेही ओरीबरोबर फोटो काढले होते. आता ओरीचे सलमान खानबरोबरचे फोटोही व्हायरल झाले आहे.

Nov 10, 2023, 09:24 PM IST

सलमान खानला सर्वात मोठा झटका, 'टायगर 3' वर 'या' देशांनी घातली बंदी!

Tiger 3 is ban in two countries : 'टायगर 3' या चित्रपटाला भारतातून चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे या चित्रपटाला दोन देशांमध्ये बॅन आहे.

Nov 10, 2023, 11:23 AM IST

VIDEO : 'मी Aishwarya ला मारलं असतं तर ती जिवंत नसती'; मारहाणीच्या आरोपावर Salman Khan सोडलेलं मौन

Salman Khan On Aishwarya Rai: सलमान खानच्या मद्यधुंद वागणुकीचा, बेवफाईचा आणि अपमानामुळे आपण ब्रेकअप केल्याचं ऐश्वर्या रायने सांगितलं होतं. पण हे आरोप सलमानने फेटाळून लावताना म्हटलं आहे की, मी तिला मारलं असतं ती...

Nov 7, 2023, 03:22 PM IST

रश्मिकानंतर कतरिना कैफच्या टॉवेल सीन फोटोबरोबर छेडछाड, सोशल मीडियावर व्हायरल

Entertainment Fake Photos : सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत. पण काही नतद्रष्ट या तंत्रज्ञानाचा गैरवापर करताना दिसत आहेत. बॉलिवूडने सध्या या तंत्रज्ञानाच धसका घेतला आहे.

Nov 7, 2023, 11:15 AM IST

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत दिसले ऐश्वर्या आणि सलमान

दिवाळीचा सण जवळ आला आहे. अशात सगळ्यांकडे दिवाळीच्या तयारीची सुरुवात झाली आहे. दरम्यान, या सगळ्यात सगळ्यांचे लक्ष हे बॉलिवूडच्या दिवाळीकडे लागले आहे. सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूडमधली ही पहिली दिवाळी पार्टी आहे. यावेळी कोणत्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली हे पाहूया... 

Nov 6, 2023, 10:42 AM IST

'जवान' चा रेकॉर्ड मोडण्यासाठी तयार सलमान खानचा 'टाइगर 3', पहिल्याच दिवशी करणार इतक्या कोटींची कमाई

Tiger 3 Advance Booking : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा Tiger 3 या चित्रपटाची आगाऊ बूकिंग सुरु झाली आहे. अशात आता हा चित्रपट पहिल्याच दिवशी किती कमाई करणार याचा खुलासा झाला आहे. 

Nov 5, 2023, 04:52 PM IST

ऐश्वर्यानं Ex-Boyfriend सोबतच्या नात्यावर सोडलं मौन म्हणाली, 'मी ज्या नात्यात होते त्यात...'

Aishwarya on her past relationship : Ex-Boyfriend नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नातं तुटण्यावर वक्तव्य करताचा ऐश्वर्यानं नात्याविषयी केला मोठा खुलासा. 

Nov 5, 2023, 12:21 PM IST