रेव्ह पार्टीच्या वादाच सलमान खाननं एल्विश यादवला दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला
Salman khan advice for elvish yadav : सलमान खाननं 'बिग बॉस 17' मध्ये एन्ट्री करणाऱ्या एल्विश यादवला महत्त्वाचा असा मोलाचा सल्ला दिला आहे.
Nov 4, 2023, 01:35 PM ISTसनी देओलला नाही आवडत शाहरुख खानची 'ही' गोष्ट, सलमान- अक्षयचा उल्लेख करत म्हणाला...
What Sunny Deol said about Shahrukh Khan Salman Khan Akshar Kumar : सनी देओलनं सांगितलं की त्याला शाहरुख, सलमान आणि अक्षयची कोणती गोष्ट आवडत नाही. तर बॉबी देओल सलमान खानची स्तुती करत म्हणाला...
Nov 2, 2023, 03:03 PM ISTसलमान, विवेकला डिच करुन ऐश्वर्याने का केलं अभिषेकशी लग्न?
Aishwarya Rai Affairs : ऐश्वर्या राय बच्चनने सलमान आणि विवेकसोबत का लग्न केलं नाही? अभिषेकसोबत लग्न करण्यामागचं कारण काय?
Oct 31, 2023, 06:38 PM ISTशाहरुख- गौरीनं केली होती सलमानच्या लग्नासाठी मध्यस्ती! अभिनेत्रीच्या घरी जात घातलेली मागणी
Shah Rukh took wedding proposal of salman to actress : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कधी लग्न करणार याची प्रतिक्षा त्याचे चाहते बऱ्याच काळापासून करत आहेत. फक्त चाहते नाही तर शाहरुखही करत आहे. त्यानं तर सलमानचं लग्न व्हावं यासाठी एका अभिनेत्रीकडे सलमानच्या लग्नाची मागणी घातली होती.
Oct 30, 2023, 04:44 PM ISTरोनाल्डो गर्लफ्रेंडसह रोमान्स करत असताना शेजारीच बसला होता सलमान, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; 'कधीपर्यंत सिंगल...'
Salman Khan with Ronaldo : सलमान खानला क्रिस्टियामो रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जीयासोबत एकत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली.
Oct 29, 2023, 03:36 PM ISTमाझ्यासारखं वागलासं तर चपलने मारतील; 'तेरे नाम'चा उल्लेख करत सलमान खाननं दिला सल्ला
Salman khan : सलमान खाननं 'बिग बॉस 17' मध्ये स्पर्धक अभिषेकला त्याच्या सारखं न वागण्याचा सल्ला देत तसं केल्यास लोक काय करतील याविषयी सांगितलं आहे.
Oct 29, 2023, 12:23 PM ISTअंकितासमोर सलमाननं केला तिच्या पतीविषयी धक्कादायक खुलासा, सत्य कळताच तिला रडू कोसळलं आणि...
Ankita Lokhande and Vicky Jain : अंकिता लोखंडे आणि विकी जैन या दोघांनी 'बिग बॉस 17' मध्ये एन्ट्री केली. यावेळी अंकितासमोर सलमान खाननं विकी जैनविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
Oct 27, 2023, 05:53 PM IST'तू माधुरी दीक्षित नाहीस' असं म्हटल्यावर रूसून बसली होती जूही चावला, दिग्दर्शकानं केला खुलासा
Madhuri Dixit and Juhi Chawla : जूही चावला आणि माधूरी दीक्षित यांच्यामध्ये भांडणं होती असं म्हटलं जायचं परंतु यालाच धरून एक खुलासा करण्यात आला आहे तो म्हणजे राजा हिंदूस्थानी या चित्रपटाच्या दिग्दर्शकांकडून. पाहुया नक्की ते काय म्हणाले आहेत.
Oct 27, 2023, 05:22 PM ISTकतरिना होती 'गोल्ड डीगर'? म्हणे... लॉन्ड्रीपासून सगळी बिलं रणबीर भरायचा
Katrina kaif and Ranbir Kapoor : कतरिना कैफ रणबीर कपूरला सांगायाची तिची सगळी बिलं भरायला!
Oct 27, 2023, 04:52 PM IST
'भाड में जा...', सलमानच्या भेटीविषयी असं का म्हणाला अशनीर ग्रोव्हरनं?
Ashneer Grover on meeting Salman Khan : अशनीर ग्रोव्हरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आणि सलमान खानच्या भेटीविषयी वक्तव्य केलं आहे.
Oct 25, 2023, 12:51 PM ISTसलमान खान खोटारडा! भाईजानवर का बरसला ऐश्वर्याचा ऑनस्क्रीन हिरो?
Koffee With Karan Chandrachur Singh Vs Salman Khan: 25 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला एक चित्रपट सलमान खानने केल्या एका दाव्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. यावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Oct 24, 2023, 11:52 AM ISTसलमानच्या ऑनस्क्रीन बहिणीच्या प्रेमात वेडा होता गोविंदा; इतका त्याग केला अन् शेवटी...
Neelam Kothari : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री नीलम कोठारी हिची. नीलम कोठारी आजही तितकीच सुंदर दिसते सोशल मीडियावर तर तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. तुम्हाला माहितीये का तिच्या प्रेमात गोविंदा हा अभिनेता प्रचंड वेडा झालेला होता.
Oct 23, 2023, 07:04 PM ISTएश्वर्या राय-सलमान खान एकत्र? काय आहे व्हायरल फोटो मागचं सत्य
सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या राय आणि सलमान खानचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत त्यांच्यासोबत आराध्या बच्चनही दिसत आहे.
Oct 22, 2023, 06:10 PM ISTकोण आहे अंकिता लोखंडेचा नवरा विकी जैन? 100 कोटींचं नेटवर्थ ते क्रिकेट टीमचा मालक
'बिग बॉस 17' मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसोबत एन्ट्री घेतली आहे. पहिल्याच दिवसापासून ते दोघे चर्चेचा विषय ठरले आहेत. अंकिता ही लोकप्रिय अभिनेत्री असली तरी तिचा पती विकी जैन कोण आहे, काय करतो याबाबाद प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे, चला तर जाणून घेऊया कोण आहे विकी जैन.
Oct 21, 2023, 06:10 PM ISTसलमान खान आणि अरिजीतमधील वादाला अखेर पूर्णविराम! भाईजानने केली खास पोस्ट शेअर
Salman Khan and Arijit Singh : सलमान खाननं अरिजीत सिंगसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या पोस्टनं सोशल मीडियावर सगळ्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे.
Oct 19, 2023, 04:37 PM IST