शोहेदा ब्रिगेडनं स्वीकारली जम्मू हल्ल्याची जबाबदारी
जम्मूमध्ये झालेल्या या हल्ल्यांची जबाबदारी एका फारशा माहित नसलेल्या दहशतवादी गटाने घेतलीय. या गटाचं नाव ‘शोहेदा ब्रिगेड’ असं आहे.
Sep 26, 2013, 01:44 PM ISTजम्मूत पोलीस स्टेशनवर दहशतवादी हल्ला, ७ जवान शहीद
जम्मूत दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केलाय. इथल्या कटुआ परिसरात दहशतवाद्यांनी हिरानगर पोलीस स्टेशनवर हल्ला केलाय. या हल्ल्यात ७ जवान शहीद झालेत तर तीन जण जखमी झालेत.
Sep 26, 2013, 08:56 AM IST