samudra shastra

महिलांच्या नाभीचा आकार उघड करतो सर्व रहस्य, जाणून घ्या

एखाद्याच्या शरीराच्या अवयवांच्या आकारावरून आपण त्याच्या जीवनाबद्दल आणि त्याच्या स्वभावाबद्दल जाणून घेऊ शकतो का? ही गोष्ट रंजक वाटत असेल तरी समुद्रशास्त्रानुसार हे सांगता येतं. 

Dec 26, 2024, 01:31 PM IST

तुमचे कान लहान की मोठे? अवयव सांगणार तुम्ही खरे की खोटे... Samudrik Shastra तील रहस्य समोर

Ear Shape Reveals Your Personality : शरीरातील प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे विशेष महत्त्व असते, परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीचे कान सुंदर असतात तेव्हा त्या व्यक्तीचे सौंदर्य आकर्षित होते. समुद्र शास्त्रामध्ये व्यक्तीच्या स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी व्यक्तीचे कान पाहून सांगता येतात. तुमच्या कानाचा आकार काय सांगतो ते जाणून घ्या... 

Jan 5, 2024, 01:08 PM IST

अगदी 10% लोकांना असतात असे तिळ; पैशांपासून ते अगदी नशिबापर्यंत सगळंच बदलून जाईल

शरीरावर तीळ असणे सामान्य गोष्ट आहे परंतु ते विशिष्ट ठिकाणी असणे खास असते. शरीराच्या अशा भागांमध्ये काही तीळ आढळतात ज्याचा जीवनावर परिणाम होतो.

Dec 14, 2023, 02:50 PM IST

सुंदर ओठांमध्येच दडलाय व्यक्तीचा स्वभाव; समुद्रशास्त्रानुसार जाणुन घ्या काय घडणार नशिबात

Samudra Shastra:  प्रत्येक व्यक्ती ही भिन्न दिसते. यामुळे ओठांची ठेवण देखील वेगळी असते. ओठांच्या आकारावरुन जाणुन घ्या व्यक्तीचा स्वभाव. 

Jun 28, 2023, 08:04 PM IST

Samudrika Shastra: ब्रेस्टच्या आकारावरुन ओळखा महिलेचा स्वभाव, या स्त्रिया गाजवतात वर्चस्व

Samudrika Shastra: या शास्त्रात स्त्रियांचं अंगावरुन म्हणजे डोळे, नाक, ओठ आणि पोट यावरून त्यांचा स्वभाव सांगितला जातो. तसंच तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ब्रेस्‍टच्या आकारावरुन स्त्रीयांचं व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगितलं आहे. 

Oct 7, 2022, 03:02 PM IST

अशा बोटांच्या स्त्रिया पतीचं भाग्य उजळवतात...

शरिराची ठेवण, ओठ, तिळ, पायांचे आकार, बोटांचे आकार यावरुन व्यक्तिचे गुणदोष, स्वभाव याचा अंदाज लावला जातो. समुद्रशास्त्रामध्ये महिलांच्या बोटांच्या आकाराविषयी देखील माहिती दिली आहे. या माहितीनुसार बोटांच्या आकारावरुन महिला पतीसाठी भाग्यशाली असल्याचं बोललं जातं.

Oct 2, 2022, 05:14 PM IST

आता तुमच्या डोक्यावरील केस सांगणार तुमचा स्वभाव; Samudra Shastra मध्ये दडलंय रहस्य

आज आम्ही तुम्हाला इतरांचा स्वभाव आणि वागणूक जाणून घेण्याचा एक उत्तम मार्ग सांगणार आहोत.

Sep 2, 2022, 09:41 AM IST

Samudra Shastra : ओठांवरून समजू शकतो तुमचा स्वभाव आणि बरंच काही....

प्रत्येक माणसाचा चेहरा आणि ओठ वेगळे असतात, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून बरीच माहिती मिळण्यास मदत होते.

Jun 18, 2022, 09:33 AM IST

महिलांच्या शरीराच्या 'या' भागांवर केस असणे शुभ, ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य

ज्योतिष आणि समुद्रशास्त्रात त्याचे तपशीलवार वर्णन केले आहे. यानुसार शरीराच्या काही भागांवर केस असणे शुभ मानले जाते.

Jun 13, 2022, 05:35 PM IST

Samudra Shastra : हाताप्रमाणे पायावरच्या रेषाही सांगतात भविष्य; पाहा तुमच्या पायाच्या रेषांचा अर्थ

समुद्रशास्त्रानुसार पायाच्या तळव्याच्या रेषा वाचून भविष्य सांगितलं जातं

Jun 4, 2022, 06:55 AM IST

Samudra Shastra | पायाच्या तळव्यांवरही असते सौभाग्याची निशाणी; जाणून घ्या शास्त्र

Auspicious Signs on Feet | हातांप्रमाणेच पाय देखील माणसाचे नशीब आणि व्यक्तीमत्व सांगतात. समुद्र शास्त्रामध्ये जीवनातील घटना, नशीब पायाद्वारे जाणून घेण्याचे काही मार्ग सांगितले आहेत.

May 30, 2022, 08:23 AM IST

आता तुमचे पायही सांगणार भविष्य, दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवतात अशा व्यक्ती

तुमच्या पायांचा आकार कसा आहे? ज्यावरू कळेल तुमचं भविष्य आणि स्वभाव 

 

Mar 29, 2022, 12:23 PM IST

खुर्चीत बसण्याची स्टाईल सांगते तुमचा स्वभाव.. चांगला की वाईट

एखाद्याचा स्वभाव ओळखण्याचा उत्तम मार्ग...  खुर्चीवर वेग-वेगळ्या स्टाईलने बसणारी व्यक्ती चांगली की वाईट...

 

Mar 27, 2022, 04:19 PM IST