sangli

मुख्यमंत्र्यांनी गृहखातं दुसऱ्याकडे द्यावं-नांदगावकर

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते सोडावे, आणि दुसऱ्याकडे गृहखाते द्यावे, भाजपा जशी वाढत आहे, तशी गुन्हेगारी वाढत आहे, कारण सगळे वाल्हे हे भाजपामध्ये गेले आहेत.

Nov 13, 2017, 05:15 PM IST

अनिकेत कोथळे हत्याप्रकरण, सांगलीत बंदला मोठा प्रतिसाद

सांगलीमध्ये आज सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आलीये. या बंदला सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळतोय. सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीनं अनिकेत कोथळेच्या हत्येचा निषेध म्हणून सांगलीत मोटर सायकल रॅलीचंही आयोजन करण्यात आलं. 

Nov 13, 2017, 04:29 PM IST

सांगली | कामटेला पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई कधी ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 13, 2017, 02:17 PM IST

अनिकेत कोथळेच्या हत्येच्यानिषेधार्थ सांगली बंदची हाक

अनिकेत कोथळेच्या खुनाच्या निषेधार्थ सांगलीकरांनी बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वपक्षीय कृती समितीने ही बंदची हाक दिली आहे.

Nov 13, 2017, 10:03 AM IST

अनिकेत कोथळेच्या हत्येच्यानिषेधार्थ सांगली बंदची हाक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 13, 2017, 09:51 AM IST

चिमुकलीचा प्रश्न आणि 'शर्मेने बड्या खाकीच्या चिंध्या'

एका चिमुकलीला तिच्या पित्यापासून दूर करणा-या सागंलीतल्या पोलिसांनी केलेल्या कृत्यानं समाज हादरून गेला आहे.

Nov 12, 2017, 06:06 PM IST

सीआयडीतर्फे वाहनं जप्त करण्याची कारवाई

कामटेला पाठीशी घालणा-या वरिष्ठ अधिका-यांवर अजून कारवाई का नाही, झाली यामुळे नागरिक आक्रमक झालेत.  

Nov 12, 2017, 05:04 PM IST

मृत अनिकेत कोथळेंच्या मुलीचा आर्त सवाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 01:42 PM IST

सांगली - अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाला नवं वळण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 11, 2017, 07:55 PM IST

सांगली | अनिकेत कोथळे खून प्रकरणी सांगली बंदचे आयोजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 11, 2017, 04:00 PM IST

सांगली-कोथळे हत्या; लकी बॅगवर पोलिसांचा छापा

घटनेच्या दिवशी जे जे पोलीस शहर पोलीस ठाण्यात हजर होते त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. 

Nov 11, 2017, 12:27 PM IST

सांगली । पीएसआयकडून खून प्रकरणी आणखी धक्कादायक आरोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 10, 2017, 08:39 PM IST

सांगली | पोलीस कोठडीत आरोपीच्या मृत्यूने खळबळ

सांगली | पोलीस कोठडीत आरोपीच्या मृत्यूने खळबळ

Nov 10, 2017, 04:26 PM IST