sangli

११ वर्षीय मुलीचे आधी अपहरण नंतर विक्री करुन लावले लग्न

शहरातील एका अकरा वर्षीय मुलीचं गेल्या महिन्यात अपहरण करण्यात आले होते. आता त्या मुलीचा शोध लागलाय. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात त्या अल्पवयीन मुलीची विक्री करून लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 

Aug 3, 2017, 09:48 AM IST

आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - शिवसेना

वंदेमातरमला विरोध करणाऱ्या समाजवादी नेते आबू आझमीचा शिवसेनेकडून प्रतिकात्मक पुतळा दहन आणि जोडे मारो आंदोलन केले.आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आमदारकीचा राजीनामा घ्यावा अशी मागणी  यावेळी शिवसेनेने केली.

Jul 29, 2017, 05:54 PM IST

उदयनराजेंचा गुन्हा मागे घ्यायच्या मागणीसाठी सांगलीत बाईक रॅली

खासदार उद्यनराजेंवरचा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान संघटनेनं सांगली शहरातून बाईक रॅली काढली. उदयनराजेंना जामीन मिळाल्यानं यावेळी फटाकेही वाजवण्यात आले.

Jul 26, 2017, 04:13 PM IST

सांगलीची कन्या स्मृती मानधनच्या खेळाबद्दल उत्सुकता

महिला विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज इंग्लडमध्ये होत आहे

Jul 23, 2017, 01:39 PM IST

सांगली-कोल्हापूरचा संपर्क तुटला

सांगली-कोल्हापूरचा संपर्क तुटला

Jul 21, 2017, 02:33 PM IST

संघर्षाला हवी साथ : शेतीत काम करत त्यानं मिळवलं यश

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सांगलीच्या तुषार कुंडलिक जावीर या विद्यार्थ्यानं दहावीच्या परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवले. घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं तुषारला शेतात काम करावं लागतं... पुढच्या शिक्षणासाठी त्याला गरज आहे ती मदतीच्या हातांची...

Jul 5, 2017, 11:23 PM IST

जगातल्या सर्वात मोठ्या किडनीचं ऑपरेशन यशस्वी

जगातल्या सर्वात मोठ्या किडनीचं ऑपरेशन यशस्वी

Jun 27, 2017, 02:06 PM IST

वळू सिनेमाचा नायक डुरक्याची एक्झिट

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मूक अभिनयाने वेड लावत लोकप्रियतेच्या शिखरावर उधळलेल्या वळूने रविवारी एक्झिट घेतली. 

Jun 26, 2017, 05:14 PM IST