अण्णा हजारेंनी इलेक्ट्रोरल बॉण्डवर आवाज उठवायला हवा : संजय राऊत
Sanjay Raut PC Mumbai 14 June 2024
Jun 14, 2024, 03:15 PM ISTफडणवीसांच्या 'ठाकरेंना मराठी मतं मिळाली नाही'वरुन राऊतांचा टोला; म्हणाले, 'मुंबईत श्रीलंका, इराण..'
Sanjay Raut Slams Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटाला मराठी मतं मिळाली नाही असं गुरुवारी एका कार्यक्रमात म्हटलं. यावरुन राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी टोला लगावला.
Jun 14, 2024, 11:18 AM ISTVIDEO | हा मोदींचा परिवार नाही अजित पवारांचा, संजय राऊतांचा टोला
Shivsena Leader Sanjay Raut Target ajit pawar on rajya sabha candidate
Jun 13, 2024, 05:30 PM ISTभाजपाकडून आरएसएसला संपवायचं काम; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut PC Mumbai BJP RSS
Jun 13, 2024, 03:05 PM IST'भाजपने RSS ला संपवण्याचं ठरवलंय', संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut Shivsena : भारताच्या राजकारणात सध्या भाजपची मातृक संस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातील संदर्भांमुळं सर्वांच्याच नजरा वळत आहेत.
Jun 13, 2024, 11:28 AM IST
Dombivali Fire: कोट्यवधींचे हफ्ते गोळा केले जातात; राऊतांचा गंभीर आरोप
Dombivali MIDC Fire In Factory Sanjay Raut Allegation
Jun 12, 2024, 02:20 PM IST'चंद्राबाबू, नितीश कुमारांनी अमित शाह यांचा राजीनामा मागावा'; संजय राऊतांचा संतप्त सूर
Sanjay Raut on Amit Shah and increasing terror attacks in country : रियासी, मणिपूर आणि त्यामागोमाग डोडा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता देशात पुन्हा एकदा दहशतवादाच्या वाढच्या कारवायांनी चिंता वाढवली आहे....
Jun 12, 2024, 11:22 AM ISTईडी, सीबीआय, आयटी बाजूला ठेवून मैदानात या... राऊतांकडून फडणवीसांना चॅलेंन्ज
Sanjay Raut On Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फडणवीसांना थेट इशारा दिला आहे.
Jun 11, 2024, 11:31 AM ISTविधानसभा निवडणुकीत आम्ही 180 ते 185 जागा जिंकू, संजय राऊतांचं मोठं विधान, 'भाजपाला बहुमतमुक्त...'
ज्या महाविकास आघाडीने भाजपाला दिल्लीतून बहुमतमुक्त केलं ती महाराष्ट्रातही एकत्रित ताकदीने लढेल असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसंच आम्ही 180 ते 185 जिंकू असा विश्वासही व्यक्त केला आहे.
Jun 10, 2024, 03:46 PM IST
VIDEO | 'रक्षा खडसेंना मंत्रिपद ही फडणवीस, महाजनांना चपराक' राऊतांचा निशाणा
Saamana Sanjay Raut Criticize fadnavis and raksha khadse
Jun 10, 2024, 01:05 PM IST'भाजपाचे गुलाम, आश्रयित...', अधिक जागा असूनही एकच राज्यमंत्रिपद मिळाल्यावरुन राऊतांचा शिंदेंना टोला
Modi Cabinet 2024 Eknath Shinde Group Ministry: शिंदे गटातील खासदारांच्या संख्येपेक्षा कुमारस्वामी, चिराग पासवान आणि जीतनराम मांझी यांच्याकडील खासदार संख्या कमी असूनही या तिन्ही गटांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे.
Jun 10, 2024, 11:12 AM ISTJammu Kashmir Bus Attack : 'काश्मीरच नव्हे, आता दहशतवाद जम्मूपर्यंत पोहोचलाय, मोदी जी...' संजय राऊतांसह विरोधकांनी साधला निशाणा
Jammu Kashmir Bus Attack : देशातील राजकीय वर्तुळाच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील दिवस.... विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक तोफ डागत नेमकं म्हटलं काय? जम्मू काश्मीर बस हल्ला आणि अपघात प्रकरणाचे सर्व स्तरावर पडसाद
Jun 10, 2024, 08:10 AM IST
अमित शाहांना भाजपामधूनच विरोध? राऊत शंका व्यक्त करत म्हणाले, 'मोदी खलनायक ठरले ते याच..'
Sanjay Raut On Amit Shah Future In BJP: अजित पवारांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत व मोदी-शहांपासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येकाने धडा घ्यावा असा हा निकाल, असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी फडणवीसांचाही उल्लेख केला आहे.
Jun 9, 2024, 07:53 AM IST'भाजपने मोदींना सहन करू नये, असा आवाज महाराष्ट्रातच..'; शपथविधी आधीच राऊतांचं विधान
Modi 3rd Term Sanjay Raut Reacts: "लोकसभा निकालाने मोदी व त्यांच्या लोकांचे पाय जमिनीवर येतील असे वाटले होते, पण बहुमत नसतानाही मोदी नितीश कुमार, चंद्राबाबू, चिराग पासवान यांच्या कुबड्या घेऊन सरकार बनवीत आहेत," असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
Jun 9, 2024, 07:24 AM ISTशिंदेंना 4 मंत्रिपदं, मग भाजपाला काय मिळणार? संजय राऊतांचा उपहासात्मक सवाल
Sanjay Raut Reaction On Shinde Camp
Jun 8, 2024, 07:20 PM IST