sanjay raut

शिंदे गटाचे अनेक आमदार, खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; संजय राऊतांचा खळबळनजक दावा

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील निकालाने महायुतीची चिंता वाढवली आहे. जर मतदारांचा कौल असाच राहिला तर विधानसभा निवडणुकीतही महायुतीसाठी धक्कादायक निकाल लागू शकतो. यादरम्यान आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. 

 

Jun 8, 2024, 12:29 PM IST

मुसलमानांच्या आरक्षणावर मोदींचं काय म्हणणं? संजय राऊतांचा थेट सवाल

Sanjay Raut : झी 24तासला दिलेल्या Exclusive मुलाखतीत काय म्हणाले संजय राऊत? पाहा देशाच्या राजकारणातील मोठी बातमी. एनडीएडी साथ देणाऱ्या नितीश कुमार यांच्याबद्दलही म्हणाले... 

 

Jun 8, 2024, 10:30 AM IST

'भाजपवर मुंडण करून स्वतःचे श्राद्ध घालण्याची वेळ '; सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय? पाहा जसं च्या तसं...

Loksabha Election 2024 :  भटकती आत्मापासून नकली संतान... सामनाच्या अग्रलेखातून वाचला नवा पाढा... भाजपवर ठाकरे गटाकडून टीकेची झोड.

 

Jun 8, 2024, 09:54 AM IST

CISF जवानानं कंगनाला कानशिलात लगावताच संजय राऊत थेट म्हणाले, 'मला कंगनासाठी...'

Sanjay Raut on Kanaga Ranaut and CISF Officer Incident :  संजय राऊत यांनी कंगना रणौतसोबत चंडीगढ विमानतळावर घडलेल्या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Jun 7, 2024, 12:48 PM IST

किर्तीकरांच्या पराभवामागे मुख्यमंत्री? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'शेवटच्या क्षणी शिंदेंनी..'

CM Eknath Shinde Connection In Amol Kirtikar Loss: अगदी शेवटच्या काही क्षणांमध्ये अमोल किर्तीकर अवघ्या 48 मतांनी शिंदे गटाच्या रविंद्र वायकरांविरोधातील निवडणूक पराभूत झाले. त्यापूर्वी बऱ्याच फेऱ्यांमध्ये किर्तीकर आघाडीवर होते.

Jun 6, 2024, 11:51 AM IST

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यांचा नेमका अर्थ काय? फडणवीसांची विनंती मान्य होणार?

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. फडणवीसांनी हे वक्तव्य का केलं, त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. 

Jun 5, 2024, 08:55 PM IST

नरेंद्र मोदींनी लवकरात लवकर शपथ घ्यावी, नितीश बाबू आणि चंद्रबाबूंना देश ओळखतोच! - संजय राऊत

Maharastra Politics : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन होण्याची शक्यता असतानाच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या मनात धडकी भरवली आहे. काय म्हणाले राऊत? पाहा

Jun 5, 2024, 06:08 PM IST

भाजपाला महाराष्ट्रात फक्त 9 जागा, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 'हा' फॅक्टर ठरला पराभवाला कारणीभूत?

Devendra Fadanvis : राज्यातील पराभवाची जबाबदारी माझी, मला सरकारमधून मोकळं करा अशी विनंती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधानसभेच्या तयारीसाठी पुर्ण ताकतीने उतरणार असल्याचं सांगत फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केलीय.

Jun 5, 2024, 03:36 PM IST

'मविआ'ने 31 जागा जिंकल्या! BJP नेता घेणार राजकीय संन्यास? म्हणालेला, 'ठाकरे तुम्ही मर्दांचा..'

Lok Sabha Election 2024 Results MVA Huge Sucess: महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. तर दुसरीकडे भाजपाला खासदारांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

Jun 5, 2024, 01:59 PM IST