sanjay raut

MVA will win more than 40 plus seats in Lok Sabha Election Maharashtra 2024 Says Sanjay Raut PT1M38S

Sanjay Raut : महाविकास आघाडी लोकसभेच्या 40+ जागा जिंकेल : संजय राऊत

MVA will win more than 40 plus seats in Lok Sabha Election Maharashtra 2024 Says Sanjay Raut

Dec 25, 2023, 03:10 PM IST

महाजनानंतर देवेंद्र फडणवीस टार्गेटवर? सलीम कुत्ता प्रकरणात राऊतांनी दाखवला थेट फोटो

सलीम कुत्तावरून राजकारण तापलं आहे. अधिवेशनात आमदार एकनाथ खडसे यांनी सलीम कुत्तावरून मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीसांनाच या प्रकरणात घेरलं आहे.

Dec 24, 2023, 12:01 PM IST

'केंद्रातील सरकारला शिव्या घालायच्या, मात्र...'; 'शहाणपणानं वागावं' म्हणत राऊतांचा 'मनसे'ला टोला

Uddhav Thackeray Group MP Sanjay Raut Slams Raj Thackeray MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभेच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली असून यासंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला.

Dec 18, 2023, 11:30 AM IST

'पीएचडीसाठी फार अभ्यास...'; टीकेची झोड उठल्यानंतर PhD प्रकरणावर अजित पवारांचं स्पष्टीकरण

Maharashtra Assembly Winter Session 2023: अजित पवारांनी प्रश्नाला उत्तर देताना पीएचडीच्या विद्यार्थ्यांबद्दल वापरलेल्या शब्दांवरुन वाद निर्माण झाल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली. या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

Dec 14, 2023, 10:52 AM IST

...म्हणून शिंदे गटाच्या खासदारांना धनुष्यबाणाऐवजी कमळाच्या चिन्हावर लढायचीय निवडणूक

Maharashtra Politics : धनुष्यबाणापेक्षा भाजपच्या कमळ चिन्हावर लढल्यास अधिक फायदा होऊ शकतो, असे शिंदे गटातील काही खासदारांचे मत आहे. त्यामुळे आता निवडणुकीवेळी शिंदे गटाचे खासदार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागलं आहे.

Dec 13, 2023, 10:25 AM IST

'संजय, याला सोडायचं नाही'; 'त्या' BJP आमदाराकडे हातवारे करत राऊतांना उद्धव ठाकरेंचे निर्देश

Uddhav Thackeray Comment On BJP MLA Prasad Lad: नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच एका हॉटेलबाहेर हा संपूर्ण प्रकार घडला असून सध्या या चर्चेचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Dec 13, 2023, 08:53 AM IST

'होय, मी शरद पवारांचा चेला', संजय राऊतांची कबुली

Sanjay Raut On Sharad Pawar:  मधले पवार लटकत पडले आहेत कुठेतरी असा टोला संजय राऊतांनी अजित पवारांना लगावला. 

Dec 12, 2023, 05:48 PM IST