sanjay raut

उद्धव ठाकरे तुम्हाला सुमंत रुईकर आठवतोय का? संजय राऊत यांच्या रेड्याच्या टीकेवर भाजपचं उत्तर

राज्यात यमाचा रेडा फिरतोय आणि त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वार झालेत अशी टीका खासदार राऊत यांनी केलीय. नक्षली हल्ले, नांदेड मृत्यूप्रकरणांबाबत सरकारला गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावर आता भाजपने सडेतोड उत्तर दिलं आहे. 

 

Oct 6, 2023, 12:57 PM IST

संतापजनक! नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डीनला टॉयलेट साफ करायला लावलं, शिंदे गटाच्या खासदाराचं कृत्य

Nanded Govt Hopital : नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान सुरु असतानच आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड शासकीय रुग्णालयात भेट देऊन तिथल्या डीनला स्वच्छतागृहा साफ करायला लावलं

Oct 3, 2023, 01:34 PM IST

2 शासकीय रुग्णालये, 48 तास अन् 41 मृत्यू: जबाबदार कोण? सरकारचा दावा फोल, धक्कादायक वास्तव उघड

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ऑगस्टमध्ये घडली होती. तशीच घटना आता नांदेड आणि संभाजीनगरमध्ये समोर आली आहे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 31 तर घाटी रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू झालाय.

Oct 3, 2023, 01:06 PM IST
 Mulund Incident in caused a backlash in the political circle PT2M17S
Nashik Kanda Market News Sanjay Raut on Onion Issue PT2M9S

VIDEO | सलग आठव्या दिवशी कांदा लिलाव बंदच

Nashik Kanda Market News Sanjay Raut on Onion Issue

Sep 27, 2023, 04:45 PM IST

ज्योतिषानं सांगितलं म्हणून नवीन संसद बांधली! खळबळजनक दावा; राऊत म्हणाले, '20 हजार कोटी...'

New Parliament Building Advice Of Astrologer: "मोदी हे स्वत:च्या गरिबीच्या रामकथा नेहमी वाचतात, पण त्याच संसदेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी श्रीमंतीचा त्याग करणाऱ्या पंडित नेहरूंचा सहवासही अनुभवला. घर, संपत्ती, श्रीमंती, वैभवाचा त्याग करून नेहरू स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरले," असंही राऊत म्हणाले आहेत.

Sep 24, 2023, 08:24 AM IST

'संजय राऊत सर्वात मोठा दलाल, एका महिलेचं प्रकरण...'; राधाकृष्ण विखे पाटील यांची बोचरी टीका

Ahmadnagar News : अहमदनगरच्या प्रवरा साखर कारखान्यात गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हे दलाल असल्याचे विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

Sep 21, 2023, 07:36 AM IST