sanjay raut

'नितीन देसाईंनी स्टुडिओ वाचवण्यासाठी दिल्लीत...'; संजय राऊतांचा गंभीर आरोप

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्येच आपली जीवनयात्रा संपवल्याने खळबळ उडाली होती. नितीन देसाई यांच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली असून आता आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत.

Aug 27, 2023, 11:00 AM IST

'चांद्रयान पाठवताना पंतप्रधान मोदींची एक चूक झाली'; शहाजी बापू पाटील असं का म्हणाले?

चांद्रयान 3 मोहिमेचे कौतुक करताना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 

Aug 24, 2023, 09:41 PM IST

'मुख्य'चे 'उप' झाल्याने देवेंद्र फडणवीस अस्वस्थ, सामनातून फडणवीसांवर जोरदार टीका

Devendra Fadnvis: सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्य़ात आलीय. फडणवीसांना उप झाल्याचा वैफल्य आलंय. त्यांना न्यूनगंडाने अस्वस्थ केलंय अशी टीका फडणवीस यांच्यावर करण्यात आलीय. सामनाच्या अग्रलेखातून काय टीका करण्यात आलीय पाहूया. तसेच फडणवीसांना 'सांभाळा' असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. 

Aug 19, 2023, 11:42 AM IST

सिनेट निवडणुकीवरून राजकारण! विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे? मनसे आक्रमक

Senate Election : सिनेट निवडणुक स्थगितकेल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे नेते  आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री आणि भाजपवर टीका केली आहेत तर आता मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणूक विद्यापीठाने स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय असल्याचं पत्रच मनसेने राज्यपालांना लिहिलंय.

 

Aug 18, 2023, 02:08 PM IST

'अजित पवार एवढे मोठे कधी झाले? ज्युनिअर लोक पवारसाहेबांना...'; राऊतांचा 'त्या' ऑफरवरुन टोला

PM Modi Offer To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याच्या दाव्यासंदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अजित पवार गटावर निशाणा साधताना शरद पवारांबद्दलही भाष्य केलं.

Aug 16, 2023, 10:42 AM IST

शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट; राज ठाकरेंची टीका, संजय राऊत यांनीही पवारांना ठणकावलं

अजित पवार शरद पवारांच्या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केलीय. लोकांच्या मनात संभ्रम संशय निर्माण होईल असं भीष्मपितामहांनी तरी वागू नये असं ते म्हणाले. 

Aug 14, 2023, 07:27 PM IST