sanjay raut

BJP MLA Nitesh Rane Revert MP Sanjay Raut Attending PC PT2M28S

'लवकरच Pok भारतात विलिन होईल'; मोदींच्या मंत्र्याचा दावा! राऊत म्हणाले, 'लष्करप्रमुख...'

PoK will merge with India: केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमधील मंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हा दावा केला.

Sep 12, 2023, 03:27 PM IST

'तुमच्यात दम नाही का? उद्धवदादा अन् मी...', आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत बिचुकलेंची सटकून टीका!

Abhijeet bichukle Video : अभिजीत बिचुकले यांनी काही वर्षांपूर्वी वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावर अभिजित बिचुकले यांनी उत्तर दिलंय.

Sep 8, 2023, 06:26 PM IST
Vijay Wadettiwar Sanjay Raut Criticize On One Nation One Election PT1M59S

One Nation One Election हवंय कशाला? संजय राऊतांचा सवाल

Vijay Wadettiwar Sanjay Raut Criticize On One Nation One Election

Sep 1, 2023, 03:15 PM IST

हे काय बोलून बसले? संजय राऊत यांची 10 मोठी वादग्रस्त वक्तव्ये

संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

Aug 31, 2023, 08:46 PM IST

'भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करावी', शरद पवारांचं मोदी आणि शाह यांना आव्हान

मुंबईत विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाची बैठक होत आहे, या बैठकीसाठी विरोधी पक्षाचे नेते मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईत मविआची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. 

Aug 30, 2023, 04:20 PM IST
Sanjay Raut Allegation Of Ayodhya Ram Mandir Possibly Get Attack Before Lok Sabha Election PT1M47S

Ayodhya Ram Mandir | ''2024 च्या निवडणुकांआधी राममंदिरावर हल्ला शक्य''

Sanjay Raut Allegation Of Ayodhya Ram Mandir Possibly Get Attack Before Lok Sabha Election

Aug 29, 2023, 11:30 AM IST