sanjay raut

Mumbai Crime Branch Notice To MP Sanjay Raut PT36S

खासदार संजय राऊत यांना मुंबई क्राईम ब्रँचकडून नोटीस; पुरावे द्यावेच लागणार

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयावर केलेले अंडरवर्ल्डची टोळी चालवल्याचा आरोप महागात पडणार आहे. 

Jul 15, 2023, 09:53 PM IST

मुंबई, ठाण्यात कोणी आणि का पिस्तुल खरेदी केलीत? क्राईम ब्रांचच्या हाती लागला शस्त्र विकणाऱ्या गँंगचा म्होरक्या

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या पथकाने शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे. याने मुंबई आणि ठाण्यात कुणाला शस्त्र विकली हे तपासात उघड होणार आहे. 

Jul 12, 2023, 06:48 PM IST
Sanjay Raut Anil Deshmukh Varsha Gaikwad On Cabinet Minister  Without Portfolio PT1M46S
Mumbai Snake Found At MP Sanjay Raut Bhandup Residence PT1M17S

Snake Video | संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेत साप

Mumbai Snake Found At MP Sanjay Raut Bhandup Residence

Jul 12, 2023, 11:25 AM IST

VIDEO : संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत सापाचा फुत्कार; ते बोलत असतानाच तो आला अन्...

Sanjay Raut :  खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरु असताना अचानक तिथे साप आला अन् मग...

 

Jul 12, 2023, 11:12 AM IST

'माझा स्तर ठेवा, मला वाटलं नव्हतं...', अन् भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस भडकले; पाहा Video

Devendra Fadnavis Viral Video: खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला. या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियामध्ये प्रसारित करण्यात आला आहे.

Jul 11, 2023, 12:25 AM IST

AI Photos: आदित्य ठाकरे ते संजय राऊत.. ठाकरे गटातील नेते खाकी वर्दीत कसे दिसतात?

महाराष्ट्रातील अमित वानखेडे या कलाकारानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीनं ठाकरे गटातील (Thackeray group leader) नेत्यांची चित्र तयार केली आहेत.

Jul 9, 2023, 09:21 PM IST