sanjay raut

अजित पवार यांचे नाव घेत संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी नवा गौप्यस्फोट केलाय.. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला अजित पवारांनीच विरोध केला होता, असा खळबळजनक दावा राऊतांनी केलाय

Dec 11, 2023, 07:55 PM IST

'अरे बापरे! सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना..'; फडणवीसांचं पत्र वाचून संजय राऊतांचा टोला

Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनामध्ये अजित पवार गटासोबत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर फडणवीस यांनी आपला आक्षेप पत्रातून नोंदवला आहे.

Dec 8, 2023, 06:47 AM IST

संजय राऊत यांना 'ते' आरोप भोवणार? आरोग्यमंत्री अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार

Maharashtra Politics : आरोग्य खात्यावर बिनबुडाचे आरोप केल्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलंय. पत्रकार परिषद घेत तानाजी सावंत यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

Dec 7, 2023, 07:35 PM IST

'महोदय आता काय करणार?' संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एक शिंदेंना पत्रातून थेट सवाल

Political News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलं. 

 

Dec 6, 2023, 08:45 AM IST
Public abuse by political leaders PT2M27S

राजकीय नेत्यांकडून जाहीर शिवीगाळ

Public abuse by political leaders

Dec 5, 2023, 09:50 PM IST
MP Sanjay Raut On Disputes In INDIA Alliance PT1M24S

Political News | INDIA आघाडीत मतभेद; राऊतांचा टोला

MP Sanjay Raut On Disputes In INDIA Alliance

Dec 4, 2023, 02:25 PM IST

Maharastra Politics : राणेंचा 'प्रहार' अन् राऊतांचा 'सामना', राजकारणाची पातळी का घसरतीये?

Maharastra Politics : संजय राऊत आणि नितेश राणे पुन्हा एकदा आमनेसामने आलेत. एकमेकांवर टीका करताना दोन्ही नेत्यांची भाषा किती घसरलीय? तुम्हीच पाहा...

Nov 29, 2023, 09:06 PM IST

Maharastra Politics : राजकारणात शिव्या झाल्या ओव्या, महाराष्ट्रात 'ना...लायक' राजकारण

Sanjay Raut On Narayan Rane :  राजकारण म्हटलं की, दोन द्यायचे आणि दोन घ्यायचे असतात... विरोधकांवर आगपाखड करताना राजकीय नेते शिवीगाळ करण्यात धन्यता मानतात. तुम्ही मात्र मतदार म्हणून हे विसरू नका.

Nov 29, 2023, 08:40 PM IST