sanjay raut

Maharastra Politics : राजकारणात शिव्या झाल्या ओव्या, महाराष्ट्रात 'ना...लायक' राजकारण

Sanjay Raut On Narayan Rane :  राजकारण म्हटलं की, दोन द्यायचे आणि दोन घ्यायचे असतात... विरोधकांवर आगपाखड करताना राजकीय नेते शिवीगाळ करण्यात धन्यता मानतात. तुम्ही मात्र मतदार म्हणून हे विसरू नका.

Nov 29, 2023, 08:40 PM IST

ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींच्या कारची तोडफोड, मुख्यमंत्र्यांवर असभ्य भाषेत केली होती टीका

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौरांना अटक करण्यात आलीय. तर शिवसेना ठाकरे गटानं या शिवीचं समर्थन केलंय. आता अज्ञातांनकडून दत्ता दळवींच्या कारची तोडफोड करण्यात आली आहे.

Nov 29, 2023, 06:28 PM IST

राऊतांच्या विधानावरुन इस्रायल संतापला! भारताला पाठवलं खरमरीत पत्र; हिटरलचा उल्लेख करत..

Israel Embassy letter to India Over Sanjay Raut: इस्रायलने कठोर शब्दांमध्ये आपली भूमिका मांडताना संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबद्दल संताप व्यक्त केला आहे. यावर राऊत यांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Nov 25, 2023, 11:35 AM IST

त्यांनी 3 तासांत 3.5 कोटी उडवले; माझ्याकडे 27 फोटो अन् 5 व्हिडीओ, राउतांचा दावा

संजय राऊत यांनी सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. 

Nov 20, 2023, 04:30 PM IST

कसिनोच्या फोटोवर बावनकुळेंचे स्पष्टीकरण..'मी जेवायला बसलो...'

Chandrashekhar Bawankule Casino Photo: चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोटोवर स्पष्टीकरण दिले आहे. 

Nov 20, 2023, 03:34 PM IST

'महाराष्ट्र जळत असताना...' बावनकुळेंनंतर आता आदित्य ठाकरेंचा वादग्रस्त फोटो समोर

शिवसेना नेते संजय राऊत यांनी फोटो शेअर केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या कथित फोटोमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कसिनोमध्ये जुगार खेळताना दिसत आहेत. हा फोटो 19 नोव्हेंबरचा असल्याचे सांगितले जात आहे. 19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,वेनेशाइन इथला फोटो असल्याचा दावा संजय राऊतांन केलाय. 

Nov 20, 2023, 02:24 PM IST

'वर्ल्ड कप फायनल वानखेडेवर खेळवली असती तर..'; संजय राऊतांचा मोदींना टोला

Sanjay Raut On World Cup Final: भारतीय संघाला पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध केवळ 240 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियन संघाने हे माफक आव्हान 6 गडी बाकी असतानाच गाठलं.

Nov 20, 2023, 12:16 PM IST

"...म्हणून कपिल देवला बोलवलं नाही"; वर्ल्डकपच्या सामन्यावरुन संजय राऊतांची भाजपवर टीका

World Cup 2023 Ind vs Aus : वर्ल्डकपमधील भारताच्या पराभवानंतर भारतीय जनता पक्षाच्या दुःखात सहभागी आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. अंतिम सामन्याच्या आयोजनावरुनही संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

Nov 20, 2023, 10:36 AM IST

'जिंकलो तर मोदींमुळेच जिंकलो म्हणतील, अमित शाह क्रिकेटरच्या...'; संजय राऊतांची World Cup Final वरुन गुगली

World Cup 2023 Final IND vs AUS : वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यावरुन खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. आता हा खेळ राहिलेला नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Nov 19, 2023, 12:26 PM IST