स्वाती महाडिक सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू
महाराष्ट्रातील सातारा येथील शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक देशसेवेत रुजू झाल्यात. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वाती या आज भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू झाल्या.
Sep 9, 2017, 12:48 PM ISTवीरपत्नी झाली लष्करात दाखल
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेच रक्षण करत असतांना, संतोष महाडिक यांना वीरमरण आलं होतं. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी संतोष महाडिक हे अतिरेकी हल्ल्यात धारातीर्थी पडले. महाडिक यांच्या पत्नीने त्यांच्या पार्थिवावर आपण स्वत: आणि मुलही आर्मीतच जातील, असे व्रत घेतलं होतं. तसे त्या फक्त बोलल्याच नाही तर खरच अवघ्या सहा महिन्यांतच ते त्या व्रत पूर्ण करत आहेत.
Jun 6, 2016, 03:23 PM ISTसातारा : कर्नल महाडिक यांना मरणोत्तर शौर्यचक्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2016, 09:28 AM ISTकर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्यचक्र
दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हौतात्म्य आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्यचक्र जाहीर झालंय.
Jan 25, 2016, 05:13 PM ISTकुपवाडा : महाडिकांवरील हल्ल्याचा लष्कराने घेतला बदला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2015, 08:05 PM ISTशहीद संतोष महाडिक लहानग्यासोबत खेळताना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 22, 2015, 11:18 PM ISTशहीद संतोष महाडिक यांचा लहानग्यासोबतचा शेवटचा क्षण
शहीद संतोष महाडिक यांचा हा शेवटचा व्हिडीओ आहे. एका सैनिक पित्याला लहान मुलांबरोबर खेळतांना रमताना, खेळताना किती आवडायचं?, (व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
Nov 22, 2015, 10:40 PM ISTव्हिडीओ : आता उरल्यात फक्त आठवणी...
साताऱ्याचे सुपुत्र शहीद कर्नल संतोष महाडिक यांना जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी दोत हात करताना वीरमरण आले. देशासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान नेहमीच सगळ्यांसाठी प्रेरणादायी राहिल. या वीरपुत्राने दहशतवाद्यांनीशी लढता लढता या जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या आठवणी सर्वांच्या मनात कायमच ताज्या राहणार आहेत.असाच एक व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय.
Nov 22, 2015, 11:08 AM ISTमलाही संतोषसारखंच आर्मी ऑफिसर व्हायचंय - वीरपत्नी स्वाती महाडिक
'कोणाला मारून दहशतवाद कमी होणार नाही तर तो कमी करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे हे शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे विचार होते... त्यांचे विचार आणि सामाजिक काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला लष्करी अधिकारी व्हायचं आहे' अशी इच्छा वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी व्यक्त केलीय.
Nov 21, 2015, 11:42 PM ISTसंतोष यांच्यासारखाच गणवेष घालायचाय - वीरपत्नी स्वाती महाडिक
संतोष यांच्यासारखाच गणवेष घालायचाय - वीरपत्नी स्वाती महाडिक
Nov 21, 2015, 08:49 PM ISTशहीद संतोष महाडिक यांच्या आठवणी... त्यांच्या मित्रांकडून
शहीद संतोष महाडिक यांच्या आठवणी... त्यांच्या मित्रांकडून
Nov 20, 2015, 10:11 PM ISTशहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या मित्रांनी दिली श्रद्धांजली
शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या मित्रांनी दिली श्रद्धांजली
Nov 19, 2015, 09:12 PM ISTशहीद कर्नल संतोष महाडिक अनंतात विलीन, संपूर्ण प्रवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2015, 03:08 PM ISTशहीद कर्नल संतोष महाडिक यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल
शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल
Nov 19, 2015, 10:59 AM IST