सलमान खाननं तोंडावर दार बंद केलं... ममता कुलकर्णीचा नवा खुलासा, चित्रीकरणादरम्यान नेमकं काय घडलं होतं? पाहा
1990 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीने आपल्या अलीकडील खुलाशांमध्ये 'करण अर्जुन'च्या शूटिंगदरम्यान घडलेला एक महत्त्वाचा प्रसंग सांगितला. या चित्रपटाच्या सेटवर सलमान खानने तिच्या तोंडावर दार बंद केले होते. असे नेमके का झाले असेल जाणून घेऊयात सविस्तर.
Feb 7, 2025, 01:15 PM IST