sarvajanik ganesh idols in mumbai

Ganesh Utsav 2025: सार्वजनिक गणेशोत्सवासाठी तोच नियम, POP च्या मूर्तींवर बंदी, वाचा पालिकेचे नियम

माघी गणेशोत्सवाप्रमाणे आगामी सार्वजनिक गणेशोत्सवावर देखील कोर्टाच्या नियमांचे सावट. मुंबई महापालिकेने नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे.

Feb 21, 2025, 01:38 PM IST