school

विद्यार्थ्यांना सामाजिक संदेश आणि स्वच्छतेचे धडे

विद्यार्थ्यांना सामाजिक संदेश आणि स्वच्छतेचे धडे

Jan 12, 2016, 08:15 PM IST

युवा दिन स्पेशल : शिक्षणाचा स्तुत्य 'उपाय'!

आपल्या 'युवा देशा'तील तरुणांनी विविध शिखरं पादाक्रांत केली आहेत. देश प्रगती करतोय... पण देशाचं भविष्य असणारी परंतु खेडेगावात, झोपडपट्टीत आणि फुटपाथवर राहणारी हजारो मुलं आजही शिक्षणापासून वंचित आहेत. अशाच मुलांना शिकविण्यासाठी अनेक तरुण-तरुणी सरसावले आहेत. ‘उपाय’ या संस्थेनं सुरू केलेल्या कार्यात असंख्य 'युवा स्वयंसेवक' घडलेत. शहर आणि परिसरातील १८ सेंटर्समध्ये तब्बल १२०० मुलांना शिकविण्याचं काम हे तरुण करतायत.

Jan 12, 2016, 12:59 PM IST

या शाळेत सहा महिन्यांपासून शिक्षकांचा पत्ताच नाही

विनाशिक्षक शाळा केवळ राज्याच्या ग्रामीण भागातच पहायला मिळतात असं नाहीतर मुंबईसारख्या शहरातही पहायला मिळतात. मागाठाणे इथल्या पालिका शाळेतील काही वर्ग विनाशिक्षक सुरू आहेत, तेही गेल्या काही महिन्यांपासून.

Jan 10, 2016, 04:12 PM IST

मुंबईत शाळेत नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

दादरमधील एका बड्या शाळेत नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना पुढे आलेय. शिवाजी पार्क पोलिसांनी एकाला बलात्कार आणि अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचाराच्या (पोस्को) गुन्ह्यात अटक केली. 

Jan 10, 2016, 03:08 PM IST

बाबा... डॉ. प्रकाश आणि आता अनिकेत-समीक्षाही 'मार्गस्थ'!

हेमलकसा इथून जवळपास २५ किलोमीटर अंतरावर नेलगुंडा हा अतिदुर्गम भाग... आजवर तिथं शिक्षणाची गंगा कधी पोहोचलीच नाही. मात्र, आता तिथं एक आगळी-वेगळी शाळा सुरू झालीय. ती सुरू केलीये बाबा आमटेंचे नातू आणि प्रकाश यांचे चिरंजीव अनिकेत यांनी...

Jan 7, 2016, 05:31 PM IST

राज्यात शाळेत पुन्हा गुण पद्धत सुरु होणार

राज्यातल्या शाळांमध्ये आता आठवीपर्यंत ढकलण्याची परंपरा बंद होण्याची शक्यता आहे. तसेच गुण पद्धत पुन्हा सुरु होणाचे संकेत मिळालेत.

Dec 30, 2015, 09:24 PM IST

बच्चे कंपनीचं नाताळ सेलिब्रेशन

बच्चे कंपनीचं नाताळ सेलिब्रेशन

Dec 23, 2015, 09:17 PM IST

प्रोत्साहन भत्त्यामध्ये गोलमाल ?

प्रोत्साहन भत्त्यामध्ये गोलमाल ?

Dec 20, 2015, 07:21 PM IST

डोअर स्टेप स्कूल : घरी येणारी शाळा

घरी येणारी शाळा

Dec 19, 2015, 03:32 PM IST

चंद्रपूर येथे संतप्त गावकऱ्यांनी शाळेला ठोकले कुलूप

 जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील सर्वांग विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी शाळेला कुलूप ठोकत  शाळा बंद केली.

Dec 17, 2015, 04:06 PM IST

गडचिरोलीत सातवीतील विद्यार्थिनीवर शाळा शिपायांकडून बलात्कार

जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात एका जिल्हा परिषद शाळेत सातवीतल्या विद्यार्थिनीवर शाळेतल्याच दोन शिपायांनी बलात्कार केल्याचं उघड झाले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेय.

Dec 16, 2015, 09:34 AM IST