येवला : जि.प.शाळामध्ये शिक्षकांची अपुरी संख्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2015, 10:42 AM ISTधुळे : जि.प.शाळेंच वास्तव चिंताजनक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2015, 10:41 AM ISTमुंबईतील शालेय विद्यार्थ्यांची परवड, वर्ष संपायला आलं तरी...
मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांची परवड या वर्षीही थांबलेली नाही. वर्ष संपायला आलं तरी विद्यार्थ्यांनी शालेय वस्तू मिळालेल्या नाहीत. तर प्रशासन आणि सत्ताधारी, मात्र आपल्यामधल्याच वादात रंगले आहेत.
Dec 12, 2015, 04:38 PM ISTदिल्लीत १ ते १५ जानेवारीदरम्यान शाळा बंद राहणार?
दिल्ली सरकार एक ते १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या कालावधीदरम्यान राजधानी दिल्लीत वाहनांसाठी समविषम फॉर्म्युलाचा अभ्यास केला जाणार आहे. १ ते १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव आला आहे. त्यामुळे गरज पडल्यास शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली जाईल.
Dec 12, 2015, 09:08 AM ISTशाळा बंद : उस्मानाबादमधल्या खाजगी शाळांचाही सहभाग
उस्मानाबादमधल्या खाजगी शाळांचाही सहभाग
Dec 9, 2015, 04:45 PM ISTशाळेत 'शी' केली म्हणून, चिमुरडीला शाळेतून काढलेले
पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडलाय... सिनीअर केजीमध्ये शिकणा-या एका पाच वर्षांच्या चिमुरडीला चक्क शाळेतून काढण्यात आलं... तिनं असा काय गुन्हा केला, पाहा हा खास रिपोर्ट...
Dec 8, 2015, 07:21 PM ISTकॉरपोरेट कंपन्या दत्तक घेणार आश्रमशाळा
कॉरपोरेट कंपन्या दत्तक घेणार आश्रमशाळा
Dec 6, 2015, 11:47 AM IST
विद्यार्थ्यांना कधी मिळणार गणवेष ?
Dec 4, 2015, 09:49 PM ISTअकोल्यातील ४४ विद्यार्थी अडकलेत चेन्नईत
सहलीसाठी गेलेले ४४ शालेय विद्यार्थी चेन्नईत अडकून पडले आहेत. यात ४ शिक्षकांचाही समावेश आहे. दरम्यान, हे सर्व जण सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे.
Dec 3, 2015, 10:59 PM ISTपुणे: शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन कधी होणार कमी?
Dec 3, 2015, 10:24 PM ISTअनुदान मिळूनही शाळेमध्ये सुविधांचा अभाव
अनुदान मिळूनही शाळेमध्ये सुविधांचा अभाव
Nov 28, 2015, 09:56 PM ISTअमरावतीत आरोप झाल्याने शिक्षकाची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2015, 08:54 PM ISTशिक्षकानं शाळेतच गळफास लावून केली आत्महत्या
शिक्षकानं शाळेतच गळफास लावून केली आत्महत्या
Nov 7, 2015, 12:48 PM IST