गणपती उत्सवाची शाळा, कॉलेजला 5 दिवसांची सुट्टी?
राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. विशेष कोकणात जोरदार तयारी असते. त्यामुळे शाळा, कॉलेजना सुट्टी देण्याची मागणी जोर धरते. गतवर्षी शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे यावर्षीही पाच दिवसांची सुट्टी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. ही मागणी मान्य झाली तर मुंबईत शाळा, कॉलेजना पाच दिवसांची सुट्टी मिळेल.
Aug 27, 2015, 12:57 PM ISTशाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारल्यास कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 09:37 PM ISTपाचवीतील २ विद्यार्थींनींचे वसतिगृहात जबरदस्तीने उतरविले कपडे
छत्तीसगडमधील जाशपूर जिल्हयात एका सरकारी निवासी शाळेच्या वसतिगृहात पाचवीतील २ विद्यार्थींनींचे जबरदस्तीने कपडे उतरविण्यात आले. त्यापुढील धक्कादायक बाब म्हणजे तक्रार करणाऱ्या त्यांच्या फ्रेंडला त्यांच्यासह मारहाण करण्यात आली. यातील एकाने विरोध केल्यानंतर त्याला मारहाण करत याचे वाईट परिणाम होतील, असे धमकावले.
Aug 26, 2015, 03:20 PM IST'ती' मज्जा करण्यासाठी हेडमास्तरने चक्क शाळेला दिली सुटी
दोघा शिक्षक प्रेमी युगुलाला प्रेम व्यक्त करण्यासाठी शाळेला सुटी द्यावी लागली. मात्र, मुल अचानक घरी आल्याने पालकांनी मुलांना दमात घेत पळून आलात का, असे विचारले. त्यावेळी मास्तरांनीच सुटी दिल्याचे सांगितले. त्यावेळी खातरजमा करण्यासाठी काही पालक शाळेत गेल्याने भलताच प्रकार पुढे आला.
Aug 21, 2015, 12:05 PM ISTघाटकोपर येथे शाळेत दीप अमावस्या साजरी, एक हजार दीप प्रज्वलीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2015, 08:34 AM ISTचांदीवलीतील शाळा अखेर विद्यार्थ्यांच्या संघर्षामुळे वाचली
मुंबईतल्या चांदीवलीच्या संघर्ष नगरमधल्या कुशाभाऊ बांगर ही शाळा अखेर विद्यार्थ्यांच्या संघर्षामुळे वाचली. काल ही शाळा तोडण्यासाठी अतिक्रमण विरोधी पथक पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले होते.
Aug 13, 2015, 01:08 PM IST'झी मीडिया'च्या पाठपुराव्याला यश; शाळा तुटता तुटता वाचली
'झी मीडिया'च्या पाठपुराव्याला यश; शाळा तुटता तुटता वाचली
Aug 12, 2015, 10:01 PM IST'झी मीडिया'च्या पाठपुराव्याला यश; शाळा तुटता तुटता वाचली
मुंबईतल्या चांदीवलीच्या संघर्ष नगरमधल्या कुशाभाऊ बांगर ही शाळा अखेर विद्यार्थ्यांच्या संघर्षामुळे वाचली.
Aug 12, 2015, 09:59 PM ISTशाळेत तुमचा मुलगा असा झोपत नाही ना?
लहान मुलांची झोप झाली नाही तरी शाळेत पाठवण्याचा पालकांचा हव्यास काही थांबता थांबत नाही.
Aug 11, 2015, 11:55 PM ISTशाळेत सर्पदंशानं विद्यार्थिनीचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील चिंचोली गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्पदंशानं विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय.
Aug 8, 2015, 09:34 AM ISTनांदेडमध्ये सापाने चावा घेल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2015, 07:34 PM ISTमुंबईतील महापालिका शाळांची स्थिती कधी सुधारणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2015, 09:47 PM ISTपोषण आहाराची ऐसीतैसी, आहाराअभावी लहानग्यांची परवड
पोषण आहाराची ऐसीतैसी, आहाराअभावी लहानग्यांची परवड
Aug 1, 2015, 01:33 PM ISTमुंबई : १५ ऑक्टोबर डॉ कलाम यांचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिवस'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 10:38 AM ISTदादरच्या बालमोहन शाळेतील विद्यार्थ्यांच्या आठवणीतील 'डॉ. कलाम'
दादरच्या बालमोहन शाळेतील विद्यार्थ्यांच्या आठवणीतील 'डॉ. कलाम'
Jul 28, 2015, 05:24 PM IST