मुंबई : लहान मुलांची झोप झाली नाही तरी शाळेत पाठवण्याचा पालकांचा हव्यास काही थांबता थांबत नाही.
मुलं शाळेत गेल्यावर अशा डुलक्या घेतात, मुलांची झोप पूर्ण झाली नसेल तर शाळेत पाठवण्याचा हा हव्यास का? हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा, शाळेत तुमचा मुलगा असा झोपत नाही ना?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.