आठवीपर्यंतच्या ढक्कलगाडीला ब्रेक
आठवीपर्यंतची ढक्कलगाडीची प्रथा आता बंद होणार आहे. त्यासाठी शिक्षण हक्क कायद्यात कराव्या लागणाऱ्या सुधारणांच्या विधेयकाला बुधवारी केंद्रीय कॅबिनेटनं मंजूरी दिली.
Aug 3, 2017, 04:25 PM ISTअरेरे... नऊ मराठी शाळांना लागणार टाळे!
मुंबई महापालिकेच्या नऊ मराठी शाळाना टाळे लागणार आहे.यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकही विघार्थी नसलेल्या नऊ शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
Apr 27, 2013, 08:36 PM IST