shaktipeeth highway

Will the Shaktipeeth highway get strength again? Green light from the state government PT4M31S

शक्तीपीठ महामार्गानतंर पुणे नाशिक महामार्गात मोठा अडथळा; 8000 कोटींचा निधी मंजूर होऊन प्रकल्प रखडणार

नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गानतंर पुणे नाशिक महामार्ग प्रकल्पादेखील विरोध करण्यात आला आहे. 

Aug 28, 2024, 04:34 PM IST

नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार का? 12 जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येणार आणि...

शक्तिपीठ महामार्गासाठी संपादित करत असलेल्या जमिनीपैकी बहुतांश जमीन ही जिरायती आणि बागायती आहे.. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 59 गावांमध्ये शेकडो एकर जमीन यामुळे प्रभावित होणार आहे.. हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी कोल्हापूरच नाही तर सांगली जिल्ह्यातूनही करण्यात आलीय.. 

Aug 7, 2024, 07:58 PM IST

800 किलोमीटर लांब नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गात मोठा अडथळा; प्रकल्प रखडणार

800 किलोमीटर लांब नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्ग रखडण्याची चिन्हे आहेत. कारण, कोल्हापुरमधील शेतकऱ्यांनीच या महामार्गाला विरोध केला आहे. 

Feb 26, 2024, 04:37 PM IST