'तुझ्या प्रियकराला बागेत बोलव,' नंतर पतीने मित्राच्या मदतीने केलं हादरवणारं कृत्य
श्रावस्ती येथील तरुणाच्या हत्येचा पोलिसांनी खुलासा केला. चौकशीदरम्यान असे उघड झाले की प्रेयसीने त्याला फोन करून बागेत बोलावले होते. पतीने त्याच्या मित्रासह मिळून ही हत्या केली होती.
Feb 6, 2025, 09:10 PM IST