side

Protein Intake: सावधान! प्रोटीनचं अतिसेवन शरीरासाठी घातक; जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाणात प्रोटीन घ्यावं?

Protein Intake: एका दिवशी तुमच्या शरीराला किती प्रोटीनची ( Protein ) गरज असते हे जाणून घेऊया. शिवाय प्रोटीनच्या ( Protein ) अतिसेवनाने तुमच्या शरीरावर काय त्रास होतो हे जाणून घेऊया. 

Jan 9, 2024, 10:08 AM IST

उन्हाळ्यात तुम्ही पण फ्रीजचं थंड पाणी पिताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा...

Cold Water Side Effects : उन्हाळा सुरु झाला की फ्रीजमधील थंड पाणी प्यायला कोणाला आवडणार नाही? अशावेळी थंड पाण्याचा एक घोट ही आपल्या घशाला आराम देतो. पण तुम्हाला माहितीय का हेच थंड पाणी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. 

May 18, 2023, 03:13 PM IST

कळलं का? बूट स्वच्छ करण्यासाठी नव्हे तर 'या' कारणासाठी आहेत Escalators च्या बाजूला ब्रश!

एस्केलेटरच्या बाजूला बसवलेले ब्रश आपण सर्वांनीच पाहिले असतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे ब्रश तिथे का असतात?

Aug 21, 2022, 10:45 AM IST

... म्हणून महिलांच्या शर्टाच्या डाव्या बाजूला असतात बटणं, जाणून वाटेल आश्चर्य

आजकाल कपडे आणि चष्मा व्यतिरिक्त अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या महिला आणि पुरुषांसाठी समान आहेत.

Jun 14, 2022, 09:45 PM IST

Vastu Tips : घरी 'या' दिशेला झाडं लावत असाल, तर नेहमीच नांदेल सुख-समृद्धी आणि शांती

आर्थिक स्थितीच्या दृष्टीने मनी प्लांट अत्यंत महत्त्वाचा मानले जाते.

May 9, 2022, 10:24 PM IST
 Chandrapur Jivati Ground Report On 14 Village Peoples Voting Both Side In Maharashtra And telangana Also PT2M35S

लोकसभा निवडणूक २०१९ | ही आहेत दोन राज्यांत मतदना असलेली १४ गावं

लोकसभा निवडणूक २०१९ | ही आहेत दोन राज्यांत मतदना असलेली १४ गावं

Apr 8, 2019, 09:30 PM IST

Kabir Singh teaser : ....असा विद्यार्थी होणे नाही; पाहा शाहिदचा धमाकेदार अंदाज

या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला

Apr 8, 2019, 04:52 PM IST

आलिया भट्टकडून रणबीर कपूरचं कौतुक

जिथे आलिया - रणबीरच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली आहे. तिथे आता आणखी चर्चांना उधाण आलं आहे. आलिया भट्टने रणबीरबाबत असं काही बोललं आहे ज्यामुळे रणबीर नक्कीच खूष होईल. रणबीर कपूरचा 'संजू' हा सिनेमा नुकताच रिलिज झाला आहे. या सिनेमांतील रणबीरच्या रोलचं भरपूर कौतुक केलं जात आहे. 

Jun 30, 2018, 02:15 PM IST

व्हिडिओ : डाव्या कुशीवर झोपणं का आहे फायदेशीर, पाहा...

दिवसभराच्या धावपळीनंतर थकून भागून घरी पोहचल्यानंतर कधी एकदा बेडवर झोपायला मिळेल, याची तुम्ही वाट पाहात असाल... जेवल्यानंतर लगेचच आडवेही होत असाल... पण, झोपण्याची योग्य पोझिशन कोणती हे तुम्हाला ठाऊक आहे का?

Mar 16, 2016, 01:06 PM IST

महिलांच्या शर्टाची बटणं डाव्या बाजूला का असतात?

महिलांच्या शर्टाची बटणं ही डाव्या बाजूला तर पुरुषांच्या शर्टाची बटणं ही उजव्या बाजूला असतात. 

Feb 13, 2016, 09:43 PM IST

चेक करा... तुमच्या मेंदूचा 'डावा' भाग जास्त कार्यरत आहे की 'उजवा'!

एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचा डावा भाग जास्त कार्यरत आहे की उजवा यावर त्याचं व्यक्तीमत्व बऱ्यापैंकी अवलंबून दिसतं. 

Jan 19, 2016, 12:22 PM IST