प्रतीक्षा संपली, उरले अवघे काही तास, 'सिंघम अगेन'चा ट्रेलर, रोहित शेट्टीने दाखवली झलक
'सिंघम अगेन' हा 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये अजय देवगण पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या 'बाजीराव सिंघम'च्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, दिग्दर्शकाने 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केली आहे.
Oct 6, 2024, 02:05 PM ISTआई झाल्यानंतर पहिल्यांदाच 'या' चित्रपटात दिसणार दीपिका, सोबत असणार रणवीर सिंह
'सिंघम 3' चित्रपटाचा ट्रेलर 7 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. ट्रेलर लॉन्च करण्यासाठी दीपिका पदुकोण देखील येणार आहे.
Oct 4, 2024, 03:04 PM IST