singham

शाहिद कपूरचा 'देवा' : बॉक्स ऑफिसवर 'सिंघम'ला टक्कर देणारा एक नवा सुपरहिरो?

अजय देवगणला बॉलिवूडमध्ये 'सिंघम' म्हणून ओळखलं जातं. ज्याचे प्रत्येक डायलॉग आणि ॲक्शन सीन प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्याच्या बळकट आणि रागीट नायकाच्या भूमिकेने त्याला सुपरहिरो स्टेटस मिळवून दिलं. परंतु आता त्याला टक्कर देण्यासाठी शाहिद कपूर 'देवा' हा चित्रपट घेऊन येत आहे. 

Jan 7, 2025, 12:50 PM IST

सिंघम कोण शिंदे की फडणवीस? कसं ठरवायचं राऊतांनी सांगितलं! म्हणाले, 'आधी तुमच्यात...'

Akshay Shinde Encounter CM Eknath Shinde Devendra Fadnavis: "सिंघम देवेंद्र फडणवीस आणि सिंघम एकनाथ शिंदे त्या भाजपा पदाधिकाऱ्याचा एन्काऊन्टर करणार? एकच एन्काऊन्टर का?"

Sep 26, 2024, 11:24 AM IST

अजय देवगनच्या 'Raid 2' चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट, या दिवशी होणार प्रदर्शित, पुन्हा एकदा दिसणार अमेय पटनायकाच्या भूमिकेत

अभिनेता अजय देवगनने गेल्या काही वर्षांत असे काही चित्रपट केले आहेत ज्यात तो कधी वडिलांच्या तर कधी प्रशिक्षकाच्या भूमिकेत, सल्ले देताना आणि आयुष्य सुधारताना दिसला आहे. आता पुन्हा एकदा अजय देवगणची दबंग स्टाईल लोकांना पाहायला मिळणार आहे.

Sep 11, 2024, 05:43 PM IST

स्क्रिप्ट न वाचताच अजय देवगणने दिलेला 'या' चित्रपटाला होकार, तब्बल 13 वर्षांनी दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाला 'रात्री 2 वाजता...'

"त्याला या चित्रपटाची स्क्रिप्ट काय आहे, याची कल्पना नव्हती. यानंतर आम्ही मार्च महिन्यात गोव्यात या चित्रपटाचे शूटींग सुरु केले." 

Apr 10, 2024, 05:52 PM IST

'सिंघमसारखे चित्रपट धोकादायक', हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचे मोठं वक्तव्य

2011 मध्ये रिलीज झालेला 'सिंघम' हा चित्रपट अजय देवगणच्या करिअरमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक मानला जातो. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट आज हिट फ्रँचायझी बनला आहे. मात्र या चित्रपटावर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Sep 23, 2023, 04:24 PM IST

दिग्गज अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड

Jayant Sawarkar Death : दिग्गज अभिनेते जयंत सावकर यांनी वयाच्या 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. 

 

Jul 24, 2023, 12:10 PM IST

काजल अग्रवालच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्री दिला गोंडस बाळाला जन्म

 'सिंघम' फेम काजल अग्रवाल नुकतीच आई झाली आहे

Apr 19, 2022, 06:35 PM IST
SANGLI SINGHAM POLICE STORY PT1M58S

सांगली | सांगलीचा 'सिंघम'

सांगली | सांगलीचा 'सिंघम'
SANGLI SINGHAM POLICE STORY

Apr 6, 2020, 11:10 PM IST

'सिंघम' फेम अभिनेता राष्ट्रवादीच्या प्रचाराला

शरद पवारांच्या सभेत लावली हजेरी..... 

Oct 19, 2019, 07:29 PM IST

तुकाराम मुंढेंच्या आतापर्यंतच्या धडक कारवाया

तुकाराम मुंढे आक्रमक कारवाई कऱणारे आणि हितसंबंध न जोपासणारे अधिकारी आहेत, हे २००८ साली पहिल्यांदा दिसून आलं.

Feb 10, 2018, 02:01 PM IST

'लेडी सिंघम'ची भाजप नेत्याला तंबी

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर इथल्या लेडी सिंघम श्रेष्ठा सिंह यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

Jun 25, 2017, 10:28 PM IST

सिंघम सुनील केंद्रेकर इज बॅक

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ७  सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांत फेरबदल आहेत. यात  महावितरण विभागाच्या औरंगाबाद विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदावर.

May 14, 2017, 07:23 PM IST

गोव्यात 'सिंघम' सागर कारंडे , 'दबंग' इन्स्पेक्टर भारत गणेशपुरे यांची धम्माल

पणजी : महाराष्ट्रातील तुफान यशानंतर 'चला हवा येऊ द्या'ची टीम गोव्यात पोहोचली.

Jan 20, 2016, 03:19 PM IST