दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा?
सुंदर त्वचेसाठी आणि सौंदर्य खुलून दिसावं म्हणून दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा असा प्रश्न कायम अनेकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत.
Jul 31, 2024, 12:42 PM ISTउन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगवर 'हे' सोपे घरगुती उपाय नक्की करा
मार्च महिन्यापासून हवेतील तापमान वाढण्यास सुरुवात होते. सूर्याची अतिनील किरणं त्वचेच्या संपर्कात येताच त्वचा काळवंडणं, कोरडी पडणं तसंच जळजळ होणं या समस्या उद्भवतात. उन्हामुळे त्वचेवरचा टॅन जाण्यासाठी घरगुती सोपे उपाय नक्की करा.
Apr 10, 2024, 03:11 PM IST
चेहऱ्यावरचा ग्लो कमी होतोय किंवा सुरकुत्या येतायत? तर 'हे' ज्यूस नक्कीच प्या
Glowing Skin Juice : तुम्हालाही पाहिजे ग्लोइंग स्किन मग वाचा ही बातमी... चेहऱ्यावरील सुरकुत्यापण जातील.
Dec 2, 2023, 06:20 PM ISTचेहऱ्यावरही दिसून येतात कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे, अजिबात दुर्लक्ष करू नका!
Cholesterol Signs on Skin: तुंमच्या चेहऱ्यावर विविध स्पॉट येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट पटकन कळतंही नाही. परंतु याकडे दुर्लेक्ष करू नका. त्यातून त्याचा तुम्हाला फार वाईट फटकाही पडू शकतो.
Sep 1, 2023, 07:33 PM ISTनैसर्गिकरित्या चमकदार त्वचेसाठी 'हे' 8 ज्यूस, नक्कीच करा ट्राय
ग्लोइंग स्किन व्हिटॅमिन-ए, सी, डी आणि ई गाजरमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने दृष्टी वाढते आणि व्हिटॅमिन-डीचा पुरवठा होतो. तर व्हिटॅमिन-सी त्वचेसाठी फायदेशीर आहे. यामुळे त्वचेला अतिरिक्त ग्लो येतो. त्यामुळे 10 ज्यूसचे नियमित सेवन केल्यास तुम्हाला फायदा होईल.
Aug 5, 2023, 06:39 PM ISTब्लु लाईटचा शरीरावर कसा होतोय परिणाम..जाणून व्हाल हैराण
फोन, लॅपटॉप आणि टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून बाहेर येणारा ब्लु लाईट त्वचेच्या पेशींवर परिणाम घडवतात.
Nov 5, 2022, 03:23 PM IST