slim

महिलेला 'तू मला आवडतेस' असा मेसेज करणं विनयभंगच; कोर्टाचा निर्णय, मुंबईकराला तुरुंगवास

Court Case About Messages To Woman At Night: या प्रकरणामध्ये सुनावण्यात आलेल्या शिक्षेला आरोपीने आव्हान दिलं होतं. त्याच प्रकरणात सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल.

Feb 22, 2025, 11:51 AM IST

स्लिम आणि फिट दिसण्यासाठी ट्राय करा या ट्रेंडी ब्लाउज डिजाइन

आपण सगळ्यांपेक्षा हटके, स्लिम आणि फिट दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं. यासाठी असे काही ब्लाउज डिजाइन आहेत ज्यामुळे तुम्ही सगळ्यात हटके आणि आकर्षक दिसाल

Sep 22, 2024, 03:12 PM IST

लठ्ठपणी कमी करायचाय तर चुकूनही रात्रीचे हे पदार्थ खाऊ नका...

सडपातळ आणि सुंदर दिसणे ही प्रत्येक मुलीची इच्छा असते. मात्र चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात. 

Jun 12, 2018, 08:21 PM IST

हे ऐकल्यानंतर तुम्ही लगेच लग्नासाठी तयार व्हाल

जपानच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार अविवाहित पुरुषांच्या विवाहित पुरुषांची शरीर सुडौल असते. 

Sep 25, 2016, 02:45 PM IST

बॉडी फॅट्स लपवण्याच्या आणि स्लिम दिसण्यासाठीच्या टिप्स

बॉडी फॅट्स कमी करण्यासाठी बहुतेक जण व्यायाम करतात. चरबी कमी केल्यामुळे सध्याच्या झिरो फिगर फॅशनच्या दुनियेत अनेक जण फिट होतील. 

Aug 12, 2016, 01:37 PM IST

स्लिम म्हणजे सेक्सी नाही - सानिया मिर्झा

 टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत फिटनेसवर बोलताना सानियाने म्हटलं आहे.

Apr 21, 2016, 10:39 PM IST

डाएटिंग न करताही स्लिम कसे रहाल?

काही जण डाएट न करताही स्लिम ट्रिम कसे राहतात याचे आपल्याचा नेहमीच आश्चर्य वाटते. मात्र आता एका रिसर्चमधून याचे गुपित उघड झालेय. आरोग्यदायी पदार्थांचे सेवन तसेच योग्य प्रमाणात खाणे, बाहेरच्या खाण्यापेक्षा घरच्या खाण्यावर अधिक भर देणारे लोक स्लिम ट्रिम राहतात. 

Feb 15, 2016, 12:35 PM IST