small children

उन्हाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्याल?

उष्णतेमुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याने हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी रुग्णांची गर्दी होऊ लागली आहे 

Mar 17, 2022, 03:51 PM IST
Aurangabad Small Childrens Surge In Corona Positive PT57S
Aurangabad Due To Dogs Danger Of Catching Fever To Small Children PT3M4S

सावधान! तुमच्या घरात कुत्रा आहे?

Aurangabad Due To Dogs Danger Of Catching Fever To Small Children

Feb 26, 2021, 08:55 PM IST

रायगड | अन्नातून विषबाधा ३ चुमुकल्यांचा मृत्यू; ६० जण अत्यावस्थ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 09:31 AM IST

नितीन गडकरींची चिमुरड्यांसोबत दिवाळी साजरी

रोषणाईचा पर्व समजल्या जाणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्या रहात्या घरी समाजातील विविध वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लहान मुलांसोबत दिवाळी साजरी केली. 

Oct 17, 2017, 10:09 PM IST

कमी झोप मुलांच्या लठ्ठपणासाठी ठरतेय कारणीभूत

लहान मुलांचा नियमित दिनक्रम मुलांच्या आरोग्यास खूप फायदेशीर असतो. एका नव्या संशोधनातून समोर आले आहे की, वेळेवर जेवण, वेळेवर झोपणे, नियमित खेळ आणि मनोरंजन लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगले असते. या गोष्टी वेळेवर झाल्यास त्यांच्यातील लठ्ठपणावरही नियंत्रण राहते. 

Apr 27, 2017, 01:17 PM IST

पुण्यात रंगली अनोखी स्पर्धा

पुण्यात रंगली अनोखी स्पर्धा

Dec 22, 2015, 09:45 PM IST

औरंगाबादमध्ये चक्क चिमुकल्यांची भाजीमंडी

भाजीपाला खरेदीसाठी आपण नेहमीच बाजारात जातो, तुम्ही म्हणाल त्यात विशेष ते काय ? पण अशी आहे खास भाजी मंडीई. जिथं तुम्हाला भाजी खरेदी करण्य़ाचा एक वेगळाच आनंद मिळेल. ही आहे चिमुकल्यांची भाजीमंडी. हा आहे उन्हाळी सुट्टीतला खास उपक्रम.

May 9, 2014, 09:15 PM IST