Delhi Metro मध्ये कपलचा रोमान्स पाहून काकूंचा पारा चढला; ''शर्म करो नहीं तो...'', VIDEO VIRAL
Delhi Metro Viral Video : जगात काहीही घडो, पण दिल्ली मेट्रोमधील घटना आणि त्याचे व्हिडीओ काही संपण्याचं नाव घेत नाहीय. सोशल मीडियावर यापूर्वीही अनेक जोडप्यांचं व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा एक समोर आला आहे. जो सध्या गूगलवर ट्रेंडिंगमध्ये आहे.
Jun 27, 2023, 12:18 PM ISTलोकल ट्रेनमध्ये पाणीपुरीचे स्टॉल, आता नागपूर मेट्रोमध्ये चणे फुटाणे विकणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
नागपूर मेट्रोत चणे-फुटाण्यांची विक्री सुरु आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे मेट्रो प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
Jun 26, 2023, 05:15 PM ISTआरोग्याशी खेळ! तुमच्या किचनमधील भाजीपाला सार्वजनिक शौचालयातला? किळसवाणा Video
दैनंदिन आहारात वापरला जाणारा भाजीपाला सार्वजनिक शौचालयात ठेवला जात असल्याचा किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ बीडमधला असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचं समोर आलं आहे.
Jun 24, 2023, 04:10 PM ISTViral Video : एकापाठोपाठ 3 भरधाव बाइकने चिमुकलीला दिली धडक, त्यानंतर जे झालं ते पाहून तुमचे डोके चक्रावेल
Road Accident Viral Video : कायम सांगितलं जातं रस्त्या ओलांडताना लहान मुलांकडे लक्ष द्या. पण ही चिमुकली अचानक वदर्ळ असलेल्या रस्त्याकडे धावली अन् त्यानंतर एकापाठोपाठ 3 भरधाव बाइकने धडक दिली अन् मग...
Jun 24, 2023, 03:57 PM IST'देशी कट्टा, बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं आहे, WhatsApp कॉल करा...' व्हायरल मेसेजने उडाली खळबळ
तुम्हाला देशी कट्टा,बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं असल्यास मोबाइलवर WhatsAppकॉल करा आणि थेट तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी केली जाईल. फेसबुकवर असा धक्कादायक मेसेज व्हायरल होत असून पोलीसही हैराण झाले आहेत.
Jun 21, 2023, 08:49 PM ISTमुंबईतील टॉवरमध्ये फ्लॅट आणि बरीच श्रीमंती... तुम्ही यांना पाहिलंय का?
Mumbai News : तुम्ही तर यांना सोशल मीडियावर फॉलो करत तर नाही ना? कारण शेअर बाजारातील यशाचा मंत्र देणारं हे जोडपं मुंबईच्या आलिशान फ्लॅटमधून करायचे काळा धंदा.
Jun 21, 2023, 08:28 AM ISTViral Video : झाडामागे गर्लफ्रेंडला जवळ घेत बॉयफ्रेंडने केसात हात घातला अन् मग...पुढे काय झालं तुम्हीच पाहा
Girlfriend Boyfriend Video : झाडामागील प्रियकर प्रेयसीचं कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे.
Jun 20, 2023, 01:39 PM ISTABVP च्या नेत्याचे तरुणींबरोबरचे अश्लील Videos व्हायरल; व्हिडीओंच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग
ABVP Leader Held For Sharing Obscene Videos Of Women: या नेत्याच्या मोबाईलवरुनच हे व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओंच्या आधारे हा तरुण नेता या मुलींना ब्लॅकमेल करत होता असाही आरोप केला जात आहे.
Jun 19, 2023, 06:57 PM ISTUddhav Thackeray Group | ठाकरे गट सोशल मीडियावर देणार विशेष भर
Uddhav Thackray Group On Social Media
Jun 18, 2023, 04:15 PM ISTSara Tendulkar : 'या' ठिकाणी सारा-शुभमन करतायत हॉलिडे एन्जॉय, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Sara Tendulkar : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर शुभमन गिल ( Shubman Gill ) भारत आगामी स्पर्धेपूर्वी लंडनला सुट्टी एन्जॉय करतो. अशातच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) देखील सुट्ट्यांचा आनंद घेतेय. पुन्हा एकदा हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.
Jun 17, 2023, 08:12 PM ISTGirl Viral Video : चोरांना तरुणीशी पंगा घेणं पडलं महागात, कसं ते तुम्हीच पाहा
Viral Video : इन्स्टाग्रामवर (Internet viral) एका तरुणीचा व्हायरल होतो आहे. तरुणीचा स्वॅग पाहून तुम्ही पण अवाक् व्हाल.
Jun 17, 2023, 04:24 PM ISTसोशल मीडिया घेणार 1 कोटी लोकांचा जीव? तुम्हीसुद्धा FB, Insta वापरत असाल तर हे वाचाच
Alert : हल्ली दर दुसऱ्या व्यक्तीच्या हातात मोबाईल आणि दर तिसऱ्या व्यक्तीच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळत आहे. या मोबाईलचा तुम्ही नेमका किती टक्के वापर करता? असा प्रश्न विचारला असता मात्र अनेकांचीच बोबडी वळते.
Jun 16, 2023, 01:19 PM IST"...तर भारतात फेसबुक बंद करुन टाकू"; हायकोर्टाने मेटाला दिला सज्जड दम!
Karnataka HC warns Facebook : कर्नाटक हायकोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला एका प्रकरणात फटकारत इशारा दिला आहे. स्थानिक तपास यंत्रणांना संस्थांना सहकार्य न केल्यास त्यावर बंदी घालण्यात येईल असे हायकोर्टाने म्हटलं आहे.
Jun 15, 2023, 07:11 PM ISTऑफिसमध्ये जास्त काम करणाऱ्याला डॉक्टरांचा सल्ला सोशल मीडियावर व्हायरल, काम कमी कर नाहीतर..
Viral News : एक रुग्ण डॉक्टरांकडे गेला असता त्याने त्याला काम कमी कर नाहीतर...अशी धोक्याची घंटा दिली. शिवाय त्या डॉक्टराने प्रिस्क्रिप्शन लिहिलं ते वाचून तुम्ही अवाक् व्हाल. सोशल मीडियावर हे प्रिस्क्रिप्शन व्हायरल (Social media viral) होतं आहे.
Jun 13, 2023, 01:59 PM ISTVideo | वादग्रस्त पोस्ट करत असाल तर सावधान
Cyber Police To Keep Watch On Controversial Post And Likes on Social media
Jun 13, 2023, 11:00 AM IST