sri lanka vs india

Rohit Sharma: रोहितला जमलं मग बाकीचे का ठरले फेल? भारतीय कर्णधाराला मिळालेलं वेगळं पीच?

Rohit Sharma: दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेच्या टीमने पहिली फलंदाजी करत 240 रन्स केले. 241 रन्सच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने स्फोटक सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांची जोरदार मुसंडी मारली.

Aug 5, 2024, 06:03 PM IST

Rohit Sharma: गौतम गंभीरच्या स्ट्रॅटर्जीसमोर रोहितचं काहीही चालेना? दोन दिवसात बदलला 'तो' निर्णय

Rohit Sharma: रविवारी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना खेळवण्यात येतोय. श्रीलंकेच्या टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या टीमने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 240 रन्स केले. 

Aug 4, 2024, 08:00 PM IST

IND vs SL: एक मोठी चूक आणि...; 'या' एका निर्णयाने टीम इंडियाने गमावला हातात असलेला सामना

IND vs SL: टीम इंडियाने 9 विकेट गमावले असताना जिंकण्यासाठी 14 बॉल्समध्ये एका रनची गरज होती. अशावेळी टीम इंडियासाठी सामना जिंकणं शक्य होतं. मात्र सामनाय टाय झाला. यावेळी या सामन्यात टीम इंडियाकडून कोणत्या चूका झाल्या हे पाहूयात. 

Aug 3, 2024, 05:19 PM IST

India vs Sri Lanka : भारताविरुद्ध श्रीलंकाचा संघ जाहीर, 'या' खेळाडूला तडकाफडकी केलं कॅप्टन

India vs Sri Lanka Series: टीम इंडियाला श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी आता श्रीलंकेने टी-ट्वेंटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. चरित असलंका (Charith Asalanka) श्रीलंकेचा कॅप्टन असेल.

Jul 23, 2024, 04:04 PM IST

IND vs SL : श्रीलंका दौऱ्यात 'या' पाच खेळाडूंचं चमकणार नशिब, थेट मिळणार टीम इंडियात एन्ट्री

India Squad Announcement for Sri Lanka Tour : टीम इंडियामध्ये आता मोठे बदल झाले आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मार्गदर्शनाखाली भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन हात करणार आहे. मात्र, पाच असे खेळाडू आहेत, ज्यांना गौतम गंभीर संधी देऊ शकतो.

Jul 15, 2024, 11:10 PM IST

या धडाकेबाज खेळाडूंसह मैदानात उतरणार टीम इंडिया, पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

कर्णधार रोहित शर्मा कोणाला खेळण्याची संधी देणार? युवा खेळाडूंचा सर्वाधिक समावेश; पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

Feb 24, 2022, 02:35 PM IST

IND vs SL T20 : टीम इंडियाच्या 2 धुरंधर खेळाडूंनी वाढवली श्रीलंकेची डोकेदुखी

या दोन धुरंधर खेळाडूंच्या एन्ट्रीनं श्रीलंकेच्या टीमला फुटणार घाम, पाहा कोण आहेत 2 धडाकेबाज क्रिकेटपटू

Feb 24, 2022, 01:59 PM IST

India vs Sri Lanka 3rd T20I | टीम इंडियाची हारकिरी, श्रीलंकेचा 7 विकेट्सने विजय, 2-1 ने मालिका जिंकली

 श्रीलंकेने 3 टी 20 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकत वनडे सीरिजमधील पराभवाचा वचपा घेतला आहे.

Jul 29, 2021, 11:15 PM IST

India vs Sri Lanka | टीम इंडिया विरुद्धच्या वनडे आणि T20I सीरिजसाठी श्रीलंकन टीमची घोषणा

येत्या 18 जुलैपासून एकदिवसीय (Sri Lanka vs India) मालिकेला सुरुवात होणार आहे. 

Jul 16, 2021, 05:42 PM IST

भारताचा धावांचा डोंगर, निम्मा संघ तंबूत श्रीलंकेवर फॉलोऑनचं संकट

 कसोटीमध्ये टीम इंडियाने धावांचा डोंगर उभा केलाय. भारताने पहिल्या डावात ६०० धावांचा डोंगर उभा केलाय. तर हार्दिक पंड्याची पदार्पणातच अर्ध शतक झळकावलेय.

Jul 27, 2017, 08:29 PM IST