Krishna Butter Ball : श्रीकृष्णाचा रहस्यमय दगड! 7 हत्तीची ताकदही त्याचा समोर फेल; आजही भारतात ‘या’ ठिकाणी उभा आहे थाटात
Krishna Butter Ball : जगाच्या पाठीवर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचं रहस्य आजही शास्त्रज्ञ शोधू शकले नाहीत. अशात एक दगड आहे, ज्याच रहस्य आजही उलगडण्यात शास्त्रज्ञ फेल ठरले आहेत.
Feb 7, 2025, 09:19 PM ISTसॅनिटरी पॅडवर श्रीकृष्णं? नव्यानं पेटलं प्रकरण दिग्दर्शकांविरोधात FIR दाखल!
'मासूम सवाल' या चित्रपटाच्या पोस्टरवरून आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या वादग्रस्त पोस्टरमुळे दिग्दर्शक संतोष उपाध्याय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aug 8, 2022, 03:34 PM IST